Channel: Current Affairs By Dhiraj Sir
‘भारतीय संविधान दिन’ कधी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
5%
26 सप्टेंबर
14%
26 ऑक्टोंबर
78%
26 नोव्हेंबर
3%
26 डिसेंबर
रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली होती ?
Anonymous Quiz
71%
कर्मवीर भाऊराव पाटील
10%
क्रांतिसिंह नाना पाटील
16%
छत्रपती शाहू महाराज
3%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जा. क्र. १०६/२०२५ - महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधीकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_hottg.com/102
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_hottg.com/102
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने कोणता दिवस “आयुष वैद्यकीय कोडिंग आणि रेकॉर्ड्स दिवस” म्हणून घोषित केला आहे ?
Anonymous Quiz
8%
10 जानेवारी
51%
10 फेब्रुवारी
27%
10 मार्च
14%
10 डिसेंबर
फेब्रुवारी 2025 मध्ये चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लूनर ट्रेलब्लेझर उपग्रह कोणत्या अवकाश संस्थेने प्रक्षेपित केला ?
Anonymous Quiz
33%
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन
35%
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन
25%
जपान एअरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी
7%
युरोपियन स्पेस एजन्सी
अर्थव्यसस्थेत तृतीय क्षेत्र हे __ क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते.
Anonymous Quiz
39%
सेवा
29%
कृषी
28%
औद्योगिक
4%
खाणकाम
( SDG INDEX 2025 )
संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उपाय नेटवर्कने प्रसिद्ध केलेल्या शाश्वत विकास अहवालाच्या (SDR) 2025
आवृत्तीत भारताने प्रथमच शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG) निर्देशांकात पहिल्या 100 देशांमध्ये स्थान मिळवले आहे, 167 राष्ट्रांपैकी 99 व्या क्रमांकावर आहे.
अहवालात असे नमूद केले आहे की SDGs स्वीकारल्यापासून, भारताने आपली स्थिती सातत्याने सुधारली आहे: 2023 मध्ये ते 112 व्या, 2022 मध्ये 121 व्या आणि 2021 मध्ये 120 व्या स्थानावर होते.

खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे ?
Anonymous Quiz
45%
लक्षद्वीप
30%
श्रीहरीकोटा
23%
अंदमान
3%
दमण
भारत आणि परदेशातील संशोधकांसाठी जीनोम डेटा उपलब्ध करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे ?
Anonymous Quiz
28%
Indian Genomic Repository (IGC) Portal
49%
Indian Biological Data Centre (IBDC) Portal
19%
Indian science centre (ISC) Portal
3%
Indian idol science centre (IISC)
महाराष्ट्रातील पाचवे शहर कोणते आहे ज्याचा हवामान प्रतिरोधक रोडमॅप आहे ?
Anonymous Quiz
10%
अकोला
66%
मिरा-भाईंदर
19%
सातारा
5%
वर्धा
सुभद्रा योजना कोणत्या राज्याची महिला-केंद्रित योजना आहे ?
Anonymous Quiz
34%
ओडिशा
45%
कर्नाटक
11%
पंजाब
9%
मध्यप्रदेश
राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणाला जाहिर झाला आहे ?
Anonymous Quiz
20%
डॉ. अभय बंग
53%
डॉ. जब्बार पटेल
22%
एकनाथ शिंदे
5%
अण्णा हजारे
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात ?
Anonymous Quiz
29%
पालकमंत्री
30%
जिल्हाधिकारी
39%
मुख्य कार्यकारी अधिकारी ( जिल्हा परिषद )
2%
आयुक्त ( महानगरपालिका )
जाहिरात क्रमांक ०६५/२०२३, ३९३/२०२३, ०६७/२०२३ ०१६/२०२४ व ०२९/२०२४ संवर्गांकरीता आयोजित मुलाखतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
टीपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
15%
नांदेड
17%
हिंगोली
13%
वाशिम
55%
यवतमाळ
HTML Embed Code: