TG Telegram Group Link
Channel: Current Affairs By Dhiraj Sir
Back to Bottom
संविधान सभेच्या मसुदा समितीच्या सात सदस्यांमध्ये खालीलपैकी कोण नव्हते ?
Anonymous Quiz
11%
सय्यद मोहम्मद सादुल्ला
25%
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर
16%
डॉ. के.एम. मुन्शी
48%
पंडित मदन मोहन मालवीय
खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे ?
Anonymous Quiz
60%
नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य
28%
जायकवाडी पक्षी अभयारण्य
8%
आर्णी पक्षी अभयारण्य
4%
रहेकुरी पक्षी अभयारण्य
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
5_6197248787170203268 (1).pdf
473 KB
🔹 जाहिरात क्रमांक ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका...
जनावरांना तोंडाचे आणि पायाचे रोग मुख्यत कशामुळे होतात ?
Anonymous Quiz
23%
जीवाणू
49%
विषाणू
19%
कवक
10%
बुरशी
जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून रेल्वे धावणार
अंजी खड्ड पूल👆👆
पद्मश्री पुरस्कार विजेत्या कमला पुजारी यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या व्यवसायाशी संबंधित होत्या ?
Anonymous Quiz
52%
पुरातत्वशास्त्रज्ञ
13%
शेतकरी
26%
गायक
9%
चित्रकार
भारतीय राज्यघटनेच्या हस्तलिखित प्रतीची प्रत 2024 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली ?
Anonymous Quiz
24%
शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा
43%
नवी दिल्ली पुस्तक मेळा
28%
मालदीव आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा
5%
वरीलपैकी कोणतेही नाही
जगातील सर्वांत मोठे मालवाहू जहाज - MSC इरिना विझिंगम बंदरावर दाखल.
जा. क्र. ३६४/२०२३ प्राध्यापक- रोगपत्रिबंधक व सामाजिक औषधशास्त्र, जा. क्र.४०६/२०२३ सहयोगी प्राध्यापक, दंतपरिवेष्टनशास्त्र व जा. क्र. ४०८/२०२३ सहयोगी प्राध्यापक, सामाजिक दंतशास्त्र - संवर्गांच्या मुलाखतीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळसेवा भरतीप्रक्रियेकरीता किमान पर्सेंटाईल अर्हतामान लागु करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
68%
नंदुरबार
14%
जळगाव
14%
नाशिक
4%
धुळे
2025 मध्ये 27 व्या आंतरराष्ट्रीय ग्लास कॉंग्रेसचे अधिवेशन कुठे झाले होते ?
Anonymous Quiz
31%
नवी दिल्ली
45%
कोलकाता
18%
जबलपूर
6%
नवी मुंबई
HTML Embed Code:
2025/07/02 11:09:53
Back to Top