TG Telegram Group Link
Channel: Current Affairs By Dhiraj Sir
Back to Bottom
सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा 2025 चे यजमान राज्य कोणते आहे ?
Anonymous Quiz
29%
अरुणाचल प्रदेश
50%
हरियाणा
17%
बिहार
4%
केरळ
राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2024 चे यजमान कोणते शहर होते ?
Anonymous Quiz
18%
नवी मुंबई
40%
भोपाळ
25%
बंगळुरू
17%
नवी दिल्ली
💥 जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे 💥

Practice Makes A Man Perfect

Good Night.....

Join Our Telegram Channel 👉
@current_dhirajsir
ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर 2024 म्हणून कोणते शब्द निवडले गेले आहे ?
Anonymous Quiz
13%
ब्रेन रॉट
56%
न्यूरो स्पाइसी
25%
ब्रेन मॅपिंग
5%
हीट डोम
भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य खालीलपैकी कोणते ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
13%
केरळ
24%
महाराष्ट्र
60%
आंध्रप्रदेश
3%
राजस्थान
पंतप्रधानांनी जागवल्या आठवणी; 'द इमरजन्सी डायरीज-इअर्स देंट फोर्ज्ड अ लिडर'चे प्रकाशन
पंचायतराज चा स्विकार करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
63%
राजस्थान
23%
आंध्रप्रदेश
10%
महाराष्ट्र
4%
कर्नाटक
पंचायतराज चा स्विकार करणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
Anonymous Quiz
17%
दुसरे
25%
पाचवे
15%
सातवे
44%
नववे
यवतमाळ जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
Anonymous Quiz
53%
अमरावती
16%
अकोला
20%
नागपूर
10%
बुलढाणा
घटना समितीचे एकूण किती अधिवेशने झाली होती ?
Anonymous Quiz
54%
11
31%
09
6%
10
9%
12
बक्सार ची लढाई कोणत्या वर्षी घडली होती ?
Anonymous Quiz
26%
1757
57%
1764
16%
1762
1%
1759
वनस्पतीच्या पेशीभित्ती कशाच्या बनलेल्या असतात ?
Anonymous Quiz
47%
सेल्यूलोज
26%
कर्बोदके
25%
लिपोप्रोटीन
2%
प्रोपिन
सुवर्णक्रांती चा संबंध कशाशी आहे ?
Anonymous Quiz
68%
फलोत्पादन आणि मध
10%
डाळ
13%
दूध
8%
कापूस
R-37M क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?
Anonymous Quiz
14%
जपान
33%
भारत
48%
रशिया
6%
युक्रेन
भारताचे संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ?

सरळसेवा भरती IMP
Anonymous Quiz
58%
26 नोव्हेंबर 1949
36%
26 जानेवारी 1950
6%
26 डिसेंबर 1949
0%
26 फेब्रुवारी 1950
'आर्य समाजा'ची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती ?
Anonymous Quiz
11%
स्वामी विवेकानंद
11%
गोपाळ कृष्ण गोखले
76%
स्वामी दयानंद सरस्वती
1%
महात्मा गांधी
HTML Embed Code:
2025/07/01 19:40:34
Back to Top