TG Telegram Group Link
Channel: Yashwant Academy (OFFICIAL)™
Back to Bottom
खालीलपैकी कोणत्या सालापासून 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
13%
1985
45%
1987
31%
1989
12%
1991
खालीलपैकी कोणत्या धातूला पांढरे सोने असे म्हणतात?
Anonymous Quiz
43%
प्लॅटीनम
28%
चांदी
27%
ॲल्युमिनियम
3%
निकेल
नवीन आर्थिक धोरणांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही?
अ. उदारीकरण
ब. खाजगीकरण क. राष्ट्रीयीकरण ड. जागतिकीकरण
Anonymous Quiz
9%
फक्त अ
17%
फक्त ब
42%
फक्त क
31%
वरील सर्व
विशेष आर्थिक क्षेत्र धोरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
Anonymous Quiz
20%
1991
28%
1999
37%
2000
15%
2005
भारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करून पुढीलपैकी कोणता कर लागू करण्यात आला होता?
Anonymous Quiz
57%
वस्तू व सेवा कर
18%
सेवा कर
21%
मुल्यवर्धित कर
4%
महामंडळ कर
खालीलपैकी कोणता घटक भारतातील सुशिक्षित बेरोजगारीला जबाबदार आहे?
Anonymous Quiz
4%
सदोष शैक्षणिक पद्धती
10%
अपुरे विकास नियोजन
41%
मानवी साधन आणि कौशल्य विकासाकडे दुर्लक्ष
45%
वरीलपैकी सर्व
जनता पक्षाने पुढीलपैकी कोणत्या कालावधीसाठी सहावी पंचवार्षिक योजना जाहीर केली?
Anonymous Quiz
19%
1980 - 85
38%
1979 - 84
37%
1978 - 83
6%
1977 - 82
पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ. अग्रणी बँक योजना 1959 मध्ये सुरू करण्यात आली.
ब. वित्त पुरवठ्याकरिता प्रादेशिक स्तरावरील पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन अग्रणी बँक योजना सुरू करण्यात आली.
Anonymous Quiz
6%
केवळ अ
30%
केवळ ब
57%
अ व ब दोन्ही
7%
अ व ब अयोग्य
शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
Anonymous Quiz
11%
दिनबंधू
21%
सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
19%
समता संघ
49%
बहिष्कृत हितकारिणी सभा
महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?
Anonymous Quiz
26%
शेतकऱ्यांचा आसूड
46%
सार्वजनिक सत्यधर्म
21%
ब्राह्मणांचे कसब
7%
इशारा
चौरी - चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले.
Anonymous Quiz
16%
रौलटविरोधी सत्याग्रह
18%
छोडो भारत
52%
असहकार
13%
सविनय कायदेभंग
श्योक, झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
Anonymous Quiz
12%
गंगा
28%
कोसी
34%
महानंदा
26%
सिंधू
----------- हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे.
Anonymous Quiz
59%
अरवली
24%
सह्याद्री
13%
विंध्य
5%
निलगिरी
खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
Anonymous Quiz
17%
माथेरान
62%
आंबोली
16%
रामटेक
5%
लोणावळा
खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही?
Anonymous Quiz
27%
इंद्रायणी
26%
जया
23%
हंसा
23%
हिरामोती
महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो?
Anonymous Quiz
73%
औष्णिक विद्युत ऊर्जा
14%
आण्विक ऊर्जा
12%
जलविद्युत ऊर्जा
1%
यापैकी नाही
खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये? लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे
Anonymous Quiz
37%
पुणे
17%
नागपूर
43%
ठाणे
4%
कोल्हापूर
8123.pdf
9 MB
🟥 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध

📌एकूण पदे - 274

👉राज्यसेवा - 205

❤️अर्ज कालावधी - 5 जानेवारी ते 25 जानेवारी 2024

🔥पूर्व परीक्षा - 28 एप्रिल 2024

लिंक -
https://mpsconline.gov.in/candidate/login
HTML Embed Code:
2024/04/28 16:52:10
Back to Top