TG Telegram Group Link
Channel: Yashwant Academy (OFFICIAL)™
Back to Bottom
नियोजन हा विषय घटनेतील कोणत्या सूची समाविष्ट आहे?
Anonymous Quiz
33%
केंद्र सूची
31%
राज्य सूची
35%
समवर्ती सूची
1%
यापैकी नाही
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
Anonymous Quiz
14%
तापी
62%
वैनगंगा
17%
नर्मदा
6%
कृष्णा
भारतामध्ये पवन ऊर्जा क्षेत्रात खालीलपैकी अग्रेसर राज्य कोणते?
Anonymous Quiz
16%
गुजरात
32%
महाराष्ट्र
16%
ओरिसा
36%
तामिळनाडू
महाराष्ट्र औद्योगिक मंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या काळात झाली?
Anonymous Quiz
23%
वसंतराव नाईक
20%
शंकरराव चव्हाण
50%
यशवंतराव चव्हाण
7%
वंसतदादा पाटील
2001 मध्ये महाराष्ट्रातील कोणता विभाग सिंचनामध्ये अग्रेसर होता?
Anonymous Quiz
14%
नागपूर
23%
नांदेड
49%
कोल्हापूर
15%
पुणे
महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ सुरू करणारे समाजसुधारक कोण होते?
Anonymous Quiz
19%
गोपाळकृष्ण गोखले
27%
न्यायमूर्ती रानडे
42%
गोपाळ हरी देशमुख
12%
विनोबा भावे
राष्ट्रीय सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous Quiz
13%
1884
68%
1885
18%
1881
2%
1896
मुंबई येथील भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी कोणावर संपवण्यात आली होती?
Anonymous Quiz
35%
उषा मेहता
23%
हंसा मेहता
32%
अरुणा असफअली
11%
जयप्रकाश नारायण
पंडिता रमाबाई यांच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या व चुकीची विधाने ओळखा.
अ. त्यांनी बालविवाहास विरोध केला.
ब. विधवांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी सेवासदन नावाची संस्था स्थापन केली. क. त्यांनी विधवा विवाहांना प्रोत्साहन दिले.
Anonymous Quiz
17%
अ व क
27%
केवळ क
36%
केवळ ब
20%
अ व ब
संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली?
Anonymous Quiz
7%
24 ऑक्टोबर 1940
22%
25 ऑक्टोबर 1944
67%
24 ऑक्टोबर 1945
4%
25 ऑक्टोबर 1940
खालील विधाने विचारात घ्या.
अ. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे.
ब. ब्रिटेनमध्ये संसद सर्वोच्च आहे. क. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Anonymous Quiz
11%
36%
22%
31%
वरीलपैकी कोणतेही नाही
उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात?
Anonymous Quiz
10%
कलम - 440
28%
कलम - 221
43%
कलम - 213
20%
कलम -226
महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले?
Anonymous Quiz
11%
2006
43%
2011
35%
2012
11%
1993
स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला काय म्हणतात?
Anonymous Quiz
11%
उत्कलन
24%
संघनन
60%
संप्लवन
5%
गोठणबिंदू
खालीलपैकी कोणती खनिज शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजनचे वहन करते?
Anonymous Quiz
13%
कॅल्शियम
25%
आयोडीन
52%
लोह
9%
फॉस्फरस
हाडांमध्ये सुमारे किती टक्के प्रमाण कॅल्शियमचे असते?
Anonymous Quiz
5%
10
33%
30
49%
60
13%
90
HTML Embed Code:
2024/05/14 17:28:58
Back to Top