TG Telegram Group Link
Channel: Yashwant Academy (OFFICIAL)™
Back to Bottom
कोणत्या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक असते.
Anonymous Quiz
7%
वित्तीय विधेयक
35%
धन विधेयक
51%
घटना दुरुस्ती विधेयक
6%
सर्वसाधारण विधेयक
भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या.
अ. नागरिकत्व
ब. निवडणुका कलम 324 क. तात्पुरती संसद ड. मूलभूत अधिकार
Anonymous Quiz
43%
अ, ब आणि क
25%
ब, क, ड
25%
अ आणि क
7%
अ आणि ब
खालीलपैकी कोणते विधान सभेच्या सदस्या होत्या?
अ. विजयालक्ष्मी पंडित
ब. सुब्बालक्ष्मी क. सुचेता कृपलानी ड. सरोजिनी नायडू
Anonymous Quiz
18%
अ आणि ब केवळ
43%
अ, क आणि ड
25%
ब, क आणि ड
14%
अ, ब आणि ड
खालीलपैकी कोणत्या घटकाच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनाच्या उद्दिष्टांमध्ये समावेश करता येऊ शकत नाही?
Anonymous Quiz
13%
स्वयंपूर्णता
47%
बेरोजगारी कमी करणे
33%
महागाई नियंत्रण
7%
आर्थिक विकास
खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचा उद्देश सर्वसमावेशक वृद्धी साधणे हा राहिला?
Anonymous Quiz
14%
नववी पंचवार्षिक योजना
35%
दहावी पंचवार्षिक योजना
42%
अकरावी पंचवार्षिक योजना
8%
बारावी पंचवार्षिक योजना
दारिद्र्य निर्मूलनासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित केली?
Anonymous Quiz
7%
एकात्मिक ग्रामीण विकास योजना (IRDP)
27%
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना (NREP)
24%
ग्रामीण भूमीहीन रोजगार हमी योजना (RLEGP)
41%
वरीलपैकी सर्व
'विविध परिणाम दारिद्र्य निर्देशांक' हा खालीलपैकी कोणी मांडला?
Anonymous Quiz
10%
जागतिक बँक
65%
मानव विकास अहवाल, 2010
15%
नियोजन मंडळ
9%
रिझर्व बँक ऑफ इंडिया
भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते?
अ. पुढच्या वर्षाचे अंदाज
ब. आधीच्या वर्षाचे वास्तविक आकडे क. चालू वर्षातील अंदाज व सुधारित आकडे ड. सरकारच्या महसूल व खर्च यांचा पूर्ण तपशील
Anonymous Quiz
9%
अ फक्त
22%
ब फक्त
15%
क फक्त
54%
वरीलपैकी सर्व
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली?
Anonymous Quiz
8%
1816
35%
1916
47%
1961
11%
2000
रेशीम उद्योगाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन प्रथम कोठे झाले?
Anonymous Quiz
38%
भारत
35%
चीन
18%
अमेरिका
10%
ब्राझील
रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये कोणता पदार्थ मिसळतात?
Anonymous Quiz
14%
पोटॅशियम
23%
आयोडीन
49%
गंधक
14%
क्लोरीन
पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास काय म्हणतात?
Anonymous Quiz
61%
गुरुत्वीय बल
15%
यांत्रिक बल
22%
चुंबकीय बल
2%
घर्षण बल
खालील कोणता रासायनिक अभिक्रियेचा प्रकार आहे?
Anonymous Quiz
12%
संयोग प्रतिक्रिया
28%
अपघटन अभिक्रिया
17%
विस्थापन अभिक्रिया
43%
वरीलपैकी सर्व
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कर्ज पुरवठा करते?
Anonymous Quiz
8%
अल्प
16%
मध्यम
63%
अल्प व मध्यम
13%
मध्यम व दीर्घ
HTML Embed Code:
2024/06/08 19:23:37
Back to Top