TG Telegram Group Link
Channel: भारतीय राज्यव्यवस्था
Back to Bottom
❇️ गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वाधिक
71.88% मतदान

👉दुर्गम,संवेदनशील भागात राहूनही मतदानाची ओढ मोठी!

👉join -
@polity4all
बेरार टाइम्स

👆 निवडणूक प्रक्रियेतून भारताचे राष्ट्रीय प्रतीक राजचिन्ह बदलले !

✍🏻 संदर्भ:- बेरार टाइम्स
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔵 केशवानंद भारती खटला
51 वर्ष पूर्ण
👇🏻👇🏻
https://www.instagram.com/reel/C6OOP0HMErt/?igsh=NDkxMnM3dnY5c2pm

आवडल्यास Follow & Share करा

👉join -
@polity4all
नागरिकांच्या तसेच संसदेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मूलभूत रचनेचा सिद्धांत मांडणारे पहिले प्रकरण म्हणजे "केशवानंद भारती खटला"👆
भारतीय राज्यव्यवस्था
🔵 केशवानंद भारती खटला 51 वर्ष पूर्ण 👇🏻👇🏻 https://www.instagram.com/reel/C6OOP0HMErt/?igsh=NDkxMnM3dnY5c2pm आवडल्यास Follow & Share करा 👉join - @polity4all
केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य (1973) हे पहिले प्रकरण होते ज्याने मूलभूत संरचना सिद्धांत स्थापित केला. त्यात असे नमूद केले आहे की विधान मंडळांनी त्यांच्या सुधारणेच्या अधिकारांचा वापर करताना या सिद्धांताचे पालन केले पाहिजे. त्यांना राज्यघटनेच्या कोणत्याही भागामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार देण्यात आला असला तरी,

त्यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार मूलभूत संरचनेत सुधारणा करण्याची परवानगी नाही.

घटना बदलायची असे जे म्हणत आहेत त्यांनी एकदा हा खटला माहित करून घ्यावा.😅
❇️ व्हीव्हीपॅट आले पुन्हा चर्चेत
निकालाबाबत शंका घेतल्यास तपासणीचा मार्ग खुला

वाचून घ्या 👆
#EVM वरच होणार मतदान

👉सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा मतपत्रिकेवर मतदानाची मागणी फेटाळली.

👉join -
@polity4all
❇️ दुसऱ्या टप्प्यातही मतदानाचा पारा कमीच; 88 जागांसाठी सरासरी 63%

👉13 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात शांततेत मतदान;महाराष्ट्रातील सरासरी 60%

👉join -
@polity4all
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तुमचा विजय तुमच्या आवडत्या गोष्टीचा त्याग मागत असतो! 😊

"आयुष्य हा असा व्यापार आहे जिथे एका गोष्टीचा त्याग केल्याशिवाय दुसरी गोष्ट मिळत नाही."
❇️ सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस."नोटा"ला जास्त मते मिळाल्यास नव्या नव्याने मतदान घेणेविषयी विचार

👉उमेदवारांपेक्षा "नोटा"ला जास्त मते मिळाल्यास त्या विशिष्ट मतदारसंघाचा निवडणूक निकाल रद्द करून नव्याने मतदान घ्यावे का,अशी विचारणा करणारी नोटीस सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला बजावली आहे.

👉join -
@polity4all
अशी Adv channel वर दिसत असेल तर दुर्लक्ष करा.ते automatically
पडत आहे.👍
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
केशवानंद भारती खटला : 51 वर्ष पूर्ण
👇🏻👇🏻👇🏻
महत्वाचे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Yh1LT5dlEy0
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय?
❇️ पाकच्या लाहोर चौकाला भगतसिंग यांचे नाव देणार

👉पाकिस्तानच्या पंजाब सरकारने शादमान चौकाला स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग यांचे नाव देण्यासाठी उच्च न्यायालयाकडे वेळ मागितली

👉93 वर्षांपूर्वी याच चौकात भगतसिंग यांना फाशी देण्यात आली होती.

👉 join -
@polity4all
🛑 एका मताची किंमत II अवश्य मतदान करा
♻️ Vote For Change ♻️

सकाळी 9 वा.
लिंक:
https://youtu.be/GVaTdj5xCIA
https://youtu.be/GVaTdj5xCIA
❇️ स्त्रीधनावर फक्त विवाहित स्त्रीचाच अधिकार!

👉गैरवापर केल्यास पुरुषावर चालू शकतो खटला:सर्वोच्च न्यायालयाचा
निर्वाळा

👉join -
@polity4all
HTML Embed Code:
2024/04/29 10:52:18
Back to Top