TG Telegram Group Link
Channel: भारतीय राज्यव्यवस्था
Back to Bottom
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जात व्यवस्था मनात घट्ट रुतलेली धारणा आहे. कायद्याने बाहेरच्या जगातल्या प्रथा संभवता येतील; पण मनाच्या तळाशी असलेली जातीयता मोडण्यासाठी अंतर बाह्य बदलाची आवश्यकता आहे. तेव्हा समतेच्या बिजाला अंकुर फुटू शकतात.

- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 केशवानंद भारती खटला 51 वर्षे पूर्ण

✍🏻 केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार 1973

✍🏻 तेरा सदस्यीय पूर्ण पिठाने दिलेल्या निकालात देखील धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले

✍🏻 केशवानंद हे केरळमधील एडनीर मठाचे मठाधिपती होते

✍🏻 1960 च्या दशकात जमीन सुधारणा योजनेअंतर्गत केरळ सरकारने दोन कायदे संमत केले.

✍🏻 1970 मध्ये केरळ सरकारने पुन्हा धार्मिक संस्थांच्या जमीन धारणेवर मर्यादा आणली


- लोकसत्ता पेपर (24 एप्रिल 24)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 1970 मध्ये इंदिरा गांधीजींनी संस्थानिकांचे तनखे रद्द केले. मात्र ही कृती सरदार पटेल यांनी संस्थानिकांना संस्थाने खालसा करताना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात होती
24 एप्रिल 1973 रोजी 68 दिवस खटल्यावर युक्तिवाद करून 13 सदस्यीय खंडपीठाने निकाल दिला

🎯 सकारात्मक :- सरन्यायाधीश एस एम सिक्री, हेगडे, मुखर्जी, शेलार, ग्रोवर, जगमोहन रेड्डी, एच आर खन्ना.

🎯 नकारात्मक:- अजितनाथ रे न्या. पालेकर, मॅथ्यू, बेग, द्विवेदी, वाय व्ही चंद्रचूड..
❇️ देशात सर्वात श्रीमंत उमेदवार "तेलगू देसम"चा

👉गुंटूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पेम्मासानी चंद्रशेखर यांच्याकडे 5785 कोटींची संपत्ती

👉आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदार संघातून तेलुगू देसम पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत.

👉join -
@polity4all
❇️ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा भारत ठरला दुसरा मोठा देश

👉अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे देश

1) मेक्सिको
2) भारत
3) फिलिपिन्स

👉join -
@polity4all
❇️ कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण!

👉श्रेणी II ब अंतर्गत कर्नाटक राज्यातील सर्व मुस्लिमांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय आयोगाने म्हटलं की, श्रेणी - १ मध्ये १७ मुस्लिम समुदायांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे. तर श्रेणी २ ए मध्ये १९ मुस्लिम समुदायांना ओबीसी ठरवण्यात आलेलं आहे.

👉राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज गंगाराम अहीर यांनी सांगितलं की, कर्नाटक सरकारमधील नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी मुस्लिमांना आरक्षण मिळणार आहे.

👉कर्नाटक सरकाच्या मागास कल्याण विभागाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला लिखित स्वरुपात याबाबत अवगत केलं होतं.

👉join -
@polity4all
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"मतदार" हा लोकशाही राज्याचा राजा हाय बरं का! आणि राजा कल्याणकारी राज्य स्थापन करत असतो त्यामुळे स्वाभिमानाने मतदान करा.🔥

#Vote For Democracy
❇️ 26 एप्रिल 2024 - टप्पा दुसरा मतदान

1) बुलढाणा
2) अकोला
3) अमरावती
4) वर्धा
5) यवतमाळ-वाशिम
6) हिंगोली
7) नांदेड आणि
8) परभणी

👉join -
@polity4all
प्रथमच लोकसभेत पोहोचणाऱ्या खासदारांची वर्षनिहाय टक्केवारी👆
सहजच अभ्यास करता करता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य आठवले.

"तू लढला नाहीस तरी चालेल पण
विकला जाऊ नकोस."🔥


स्वाभिमानाने मतदान करा.☝️
#Vote For Democracy
लोकसभा निवडणूकीचा आज दुसरा टप्पा👆
❇️ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका विधानसभेपूर्वीच!

👉लोकसभेतील यशावर भाजप घेणार निर्णय; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता

👉join -
@polity4all
❇️ सुप्रीम कोर्टातील खटल्यांची माहिती मिळणार व्हाट्सअप वर

👉Supreme court WhatsApp
No :- 8767687676

👉join -
@polity4all
HTML Embed Code:
2024/05/15 21:26:58
Back to Top