TG Telegram Group Link
Channel: भारतीय राज्यव्यवस्था
Back to Bottom
❇️ "धनगर आरक्षण" याचिका फेटाळली

👉आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

👉धनगर समाजाची मागणी आहे की "धनगर" आणि "धनगड" हे एकच आहेत

👉अनुच्छेद 342 नुसार 1950 मध्ये अनुसूचित जमातींची सूची तयार करण्यात आली होती त्यात 36 व्या क्रमांकावर "धनगड" जमात आहे

👉सुप्रीम कोर्ट ने ही याचिका खारीज केली आहे.

👉join -
@polity4all
कहते हैं दुनिया को बदलने के लिए सबसे
शक्तिशाली हथियार शिक्षा हैं|
लोगों को मूर्ख बनाने का सबसे
शक्तीशाली हथियार धर्म हैं!

-नेल्सन मंडेला
निवडणुका चालू आहेत,मागील पाच वर्षाचा इतिहास लक्षात घेऊन च मतदान करा.


#Vote For Democracy
❇️ नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक!

👉न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा

👉join -
@polity4all
📌राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल

ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला.2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

👉नागरी सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस
👉भारतीय नागरी सेवेचे जनक
सरदार पटेल
👉इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855
👉1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

💁🏻‍♂माहिती संकलन - सचिन सर
❇️ लोकसभेच्या उमेदवारीमध्ये केरळच्या महिला अव्वल असून महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानी

👉join -
@polity4all
❇️ ऐन मतदानाच्या दिवशी तक्रारीला वाव नको.आजच मतदार यादीत नाव तपासा!

👉नाव नसल्यास अर्ज करण्याची संधी 22 एप्रिल 2024 पर्यंत

👉Website Link-
https://voters.eci.gov.in

#Vote For Democracy🔥

👉join -
@polity4all
नागालँड चे 6 जिल्ह्यात शून्य टक्के मतदान🤔
#LokSabhaElection2024

👉आचारसंहिता कालावधीत राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतची काही महत्त्वाची तत्वे जाणून घेऊयात.

👉join -
@polity4all
✍️


अगोदर शिक्षण घ्या पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनतो!

-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
❇️ निवडणुकीचे पावित्र्य टिकावे

👉सर्वोच्च न्यायालयाचे मत,सर्व व्हीव्हीपॅट पावत्यांच्या पडताळणीचा निर्णय राखीव

"मतदारांचा विश्वास टिकवला गेला पाहिजे आणि त्याचे संरक्षणही व्हायला हवे.त्याचबरोबर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या एकात्मतेची खातरजमाही झाली पाहिजे.
"

-सर्वोच्च न्यायालय

👉join
@polity4all
निवडणुकीत वापरली जाणारी शाई
- न पुसणारी शाई
- यात जांभळा काळा रंग असतो
- कर्नाटक सरकारच्या म्हैसूर पेंट आणि वार्निश कंपनीद्वारे उत्पादित.
- सिल्व्हर नायट्रेट असते.
- सिल्व्हर नायट्रेट रंगहीन आहे परंतु अतिनील प्रकाश/सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर दृश्यमान होते.
- किमान 72 तास शाई काढणे कठीण आहे.
- 1951 च्या निवडणुकीपासून वापरले.
- लोक प्रतिनिधित्व अधिनियम RPA 1951 अंतर्गत अनिवार्य.
- 25 राष्ट्रांना देखील निर्यात केले जाते

👉join -
@polity4all
आतापर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य कोणाला?👆
❇️ अमेरिकन नागरिकत्वात भारतीय दुसऱ्या क्रमांकावर

👉पहिला क्रमांक मेक्सिकन्सचा; यूएस काँग्रेसची माहिती

👉join -
@polity4all
आपले वडील त्यांच्या कामातून एक दिवस देखील सुट्टी घेत नाहीत मंग आपण तरी आपल्या अभ्यासात का खंड पडू द्यावा.

✍️नको त्या गोष्टीत वेळ घालवू नका.अभ्यासात
सातत्य ठेवा!

❤️❤️
चालता बोलता #PolityFact

बाहेर कुठे ही असू द्या.महत्वाचे काय वाचायला मिळतंय का? याच्या च शोधात असतो आम्ही 🧐🤣
❇️ ज्या आकारात जाहिराती दिल्या,त्या आकारात माफीनामा दिला का?

👉सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांचा माफीनामा पुन्हा फेटाळला.

👉join -
@polity4all
❇️ घटनेच्या चौकटीची मोडतोड होऊ शकते? घटनेची मूलभूत चौकट खरोखरच बदलली जाऊ शकते का?

👉केशवानंद भारती खटल्याच्या निकालाला आज (24 एप्रिल) 51 वर्ष पूर्ण होत आहे.

👉त्या पार्श्वभूमीवर भारतीय न्यायालयातील ध्रुवतारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खटल्याच्या वरील प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न

👉join -
@polity4all
❇️ राष्ट्रीय पंचायत राज दिवस-24 एप्रिल

👉लॉर्ड रिपन या इंग्रज अधिकाऱ्याला भारतीय पंचायत राज व्यवस्थेचा जनक मानले जाते. लॉर्ड रिपनने भारतात 12 मे 1882 ला स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या आहेत.

👉24 एप्रिल 1993 ला 73 वी घटना दुरुस्ती करुन पंचायत राज व्यवस्था अधिकृत करण्यात  आली.

👉पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस 2010 मध्ये साजरा करण्यात आला.तेव्हापासून, राष्ट्रीय पंचायती राज दिवस भारतात दरवर्षी 24 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

📌या दिवशी दिले जाणारे पुरस्कार -

1) दीनदयाळ उपाध्याय पंचायत शक्तीकरण पुरस्कार.
2) नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार
3) बाल सुलभ ग्रामपंचायत पुरस्कार
4) ग्रामपंचायत विकास योजना पुरस्कार.
5) ई-पंचायत पुरस्कार (केवळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना दिले जातात).

👉राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा करण्यामागचा उद्देश पंचायत आणि ग्रामसभा, राज्यघटनेने अनिवार्य केलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या, उपलब्धी, समस्या, संकल्प इ.बद्दल जागरुकता वाढवणे हा आहे .

👉join -
@polity4all

⚠️ONLY FORWARD
HTML Embed Code:
2024/06/11 03:23:38
Back to Top