TG Telegram Group Link
Channel: Himanshu Tembhekar AIR 738 official Channel
Back to Bottom
Today’s Maharshtra Times editorial page article

#gs2 #IR #upsc Marathi @mpscswadhyay

Share and care !
सामाजिक निरिक्षणातून एक गोष्ट ध्यानात आली की आपल्या स्वतंत्र भारतात दोन प्रकारच्या साक्षरता दिसून येतात एक म्हणजे शैक्षणिक साक्षरता आणि दुसरी म्हणजे जीवन साक्षरता.शैक्षणिक साक्षरता व्यवहारात तर जीवन साक्षरता समृध्द आणि सुखी जीवन जगण्यात मदत करते.एकवेळ शैक्षणिक साक्षरता नसली तर व्यक्ती जगू शकतो पण जीवन साक्षरता नसली तर व्यक्ती माणूस म्हणून जगण्यास सक्षम राहत नाही.

#यूपीएससी #upsc #mpsc #मराठी #marathi

@mpscswadhyay

@essaykatta
Himanshu Tembhekar AIR 738 official Channel pinned «सामाजिक निरिक्षणातून एक गोष्ट ध्यानात आली की आपल्या स्वतंत्र भारतात दोन प्रकारच्या साक्षरता दिसून येतात एक म्हणजे शैक्षणिक साक्षरता आणि दुसरी म्हणजे जीवन साक्षरता.शैक्षणिक साक्षरता व्यवहारात तर जीवन साक्षरता समृध्द आणि सुखी जीवन जगण्यात मदत करते.एकवेळ शैक्षणिक…»
लक्षहिन प्रवास हा वाळवंटात मृगजळ शोधण्या समान असतो जे मिळण्याची अपेक्षा सर्वांना असते पण शेवटी फक्त निराशा हाती येते पण लक्ष निर्धारित प्रवास हा सागरातील मोती शोधण्यासारखा असतो ज्यात मोती खूप कष्टाने प्राप्त होतो पण तो अनमोल असतो.


#essay #UPSC Marathi #mpsc

#mpscnewpattern


@essaykatta

@mpscswadhyay

SHARE AND CARE
Himanshu Tembhekar AIR 738 official Channel pinned «लक्षहिन प्रवास हा वाळवंटात मृगजळ शोधण्या समान असतो जे मिळण्याची अपेक्षा सर्वांना असते पण शेवटी फक्त निराशा हाती येते पण लक्ष निर्धारित प्रवास हा सागरातील मोती शोधण्यासारखा असतो ज्यात मोती खूप कष्टाने प्राप्त होतो पण तो अनमोल असतो. #essay #UPSC Marathi #mpsc…»
साधारण १५-१८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. फ्रान्स मध्ये देशभर बॉम्Fब-स्फोटाच्या मालिका चालू होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी ३०० च्या वर लोक हल्ल्यात मेले होते.
अश्यात *स्टाड दि फ्रान्स* या भव्य स्टेडियम वर जर्मनी वि फ्रान्स फुटबॉल सामना चालू होता. मैदान प्रेक्षकांनी खच्चून भरलं होत. सामना ऐन रंगात आला असताना एक कोपऱ्यात बॉम्बचा हलकासा स्फोट घडला.
सगळीकडे भगदड उडा ली, लोक एकमेकाला न जुमानता बाहेरच्या दिशेने धावू लागले. (अतिरेक्यांच्या मुळात हेतूच होता की, हलकासा स्फोट घडवून नुसत्या चेंगराचेंगरीने हजारो लोक मारायला पाहिजेत)
इतक्यात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेल्याच्या डोक्यात काय आलं देव जाणे, त्याने सर्रकन माईक जवळ ओढला अन एकाएकी तालबद्धपणे फ्रान्स देशाचं राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली.
२ मिनिटांच्या आत सगळी, गर्दी जगाच्या जागी डोळे मिटून आहे त्या अवस्थेत उभी राहिली.
अन पुढे होणारी हजारोंची प्राणहानी टळली.

तर ही ताकद असते प्रतिकात्मक गोष्टींमध्ये.
अन भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याची वाईट गोष्टीचा पटकन संपवा, मंगलमय गोष्टी घडव्यात यासाठीच प्रतीक म्हणून तुळशी वृंदावनात दिवा लावला जातो.


#मराठी #essay #mpscnewpattern #एमपीएससी #mpsc #upscmarathi #essayfodder #निबंध


@mpscswadhyay

Share and Care
Forwarded from The Hindu Site 🗞️
Technology in Indian Agriculture.pdf
310.2 KB
Topic :"Technology in Indian Agriculture"

Q) Technology can play a vital role in boosting Indian agriculture by enhancing the productivity, profitability, and resilience of its farming sector. Critically analyze.
HTML Embed Code:
2024/05/16 17:02:56
Back to Top