TG Telegram Group Link
Channel: Himanshu Tembhekar AIR 738 official Channel
Back to Bottom
नमस्कार मंडळी

आपल्या शुभेच्छा आणि प्रेरणेच्या बळावर UPSC परीक्षेत हे यश मिळाले आहे.

ह्याच अभ्यासाचा आणि माहितीचा उपयोग आपल्या सर्वांना MPSC साठी व्हावा अशी माझी इच्छा आहे.मी येणाऱ्या काळात चर्चा सत्र आणि नोट्स तसेच माझे लिहिलेले उत्तर शेअर करणार आहे.

त्यामुळे एमपीएससी मधील नवीन पॅटर्न संबंधी सगळ्या शंकांचं निरसन आपण करणार आहोत.

येणाऱ्या आठवड्यात आपण संवाद साधूया. तोवर आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना उपक्रम बद्दल सांगा.

आणि ही पोस्ट शेअर करा.

आपलाच,

हिमांशू टेंभेकर

AIR 738

https://hottg.com/mpscswadhyay
https://youtu.be/3-Wg-RQqOnw?si=sUkpgED6Zj5yGZZ4

नमस्कार मंडळी

ह्या व्हिडिओ मध्ये मराठी माध्यम का याची चर्चा केली आहे.

आवर्जून बघा तसेच आपल्याला ज्या काही शंका असतील त्या कॉमेंट मध्ये पोस्ट करा

आपण सगळ्यांची उत्तरे देऊ !

हा प्रवास सोबत करुया

https://hottg.com/mpscswadhyay

https://hottg.com/essaykatta
https://youtu.be/DqhXj2BiN1c?si=Kybz7t1a711SWIcw

Good morning Everyone,

आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्यांची तयारी एकत्रित अशी आणि किती वेळात करावी ह्या बद्दल चर्चा करणार आहोत.

येणाऱ्या परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बे आवश्यक आहे.

आपण जरूर बघा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना पण शेअर करा.

जयहिंद !
https://youtu.be/DjLA5i_xcZ8?si=t9B2pA_LfkaCmWoK

Upsc पॅटर्न मध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आणि माझा आवडता प्रांत म्हणजे निबंध

निबंध म्हणजे बंधनं शिवाय असणे

आपल्या विचारांना मुक्तपणे मांडण्याची ही संधी असते

त्यामुळे एखाद्या वेगळ्या पेपर प्रमाणे निबंध परीक्षेची तयारी करणं जरुरी आहे

आपण ह्या वर मस्त काम करणार आहोत
Himanshu Tembhekar AIR 738 official Channel
morality essay.pdf
One of my checked essay

नक्की वाचा

निबंधाच्या मांडणीवर काम करणे आवश्यक आहे.

शुभेच्छा

हिमांशू

निबंध संबंधित विशिष्ट शंका असतील तर खाली पोस्ट करा
अशा प्रकारचे छोटे facts तुम्ही उत्तरात वापरणे अपेक्षित आहे.
असच मराठी मधून पण बनवून ठेवा

आपल्या जवळ चांगला शब्द साठा असणे खूप आवश्यक आहे.

नीती शास्त्र आणि निबंध हे खूप महत्त्वाचे विषय आहे ज्यात भाषा कौशल्य महत्त्वाचे ठरते.

@mpscswadhyay
जर कृषी क्षेत्राची अधोगती झाली तर इतर कोणत्याही क्षेत्राची प्रगती होण्याची शक्यता मावळून जाईन.

#marathiupsc
#मराठी
#gs3
#Essay
प्लेटो ह्या ग्रीक विचारतज्ञाने इसवीसन पूर्व ५ व्या शतकात फिलॉसॉफेर किंग ही संकल्पना मांडली.ही व्यक्तिरेखा म्हणजे ज्ञानाचा चाहता,सत्याचा कैवार करणारा,प्रजेचे हित पाहणारा राजा होय.हे सर्व गुण शाहू महाराजांमध्ये दिसून येतात.

चाणक्य नीती मधील तत्वज्ञानी राजा आणि
समर्थ रामदास श्रीमानयोगी
ही बिरुद शिवाजी महाराज आणि नंतर
शाहू महाराज यांच्या स्वभावगुणांशी मिळत्याजुळती आहे.
ज्यात नीतिशास्त्र हे विकासाचे साधन
आणि राजनीती हा पाया मानून राजांनी कार्य केले.त्याच बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकास करणयासाठी राज्यांचा आदर्श घेईन सारथी ही संस्था काम करणार आहे.त्यांचे क्रांतिकारी आणि समानतावादी विचारांना अमलात आणून उक्ती आणि कृतीत काही फरक नसल्याचे द्योतक सारथी आहे.

अंत्योदय वर भर देऊन दुर्बलांच्या सर्वांगीण सबलीकरणासाठी संस्थेद्वारे राबवलेले लोकशाही जनप्रतिनिधी चळवळ उडबही करून आपल्या द्रष्टेपणाचे दाखले त्यांनी दिले.
सर्वांगीण विकास हा केवळ शैक्षणिक व राजकीय न ठेवता तो खेळांपर्यंत आणि उद्योगांपर्यंत नेण्याचे काम राजांनी केले.उदा.मल्लविद्या,चित्रकला,नाट्य फोटोग्राफी यांना प्रोत्साहन देण्यात आले.

हाच वारसा पुढे नेत सारथी ही संस्था येणाऱ्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणार आहे.
ह्या संस्थेतून लाभ घेणारे सक्षम विद्यार्थीच येणाऱ्या काळात प्रगतीचे सारथ्य समर्थपणे करतील ह्या बाबत दुमत नाही.कारण समस्या कितीही मोठी असली तरी सारथ्य कुशल असल्यास कोणत्याही संकटावर मात शक्य आहे.आणि हाच तो ज्ञान मार्ग ज्यात अर्जुनाचे सारथ्य करताना कृष्ण म्हणतो
न धरी शस्त्र करी मी गोष्टी संगें युक्तीच्या चार !!!

- भारत (हिमांशू प्रदीप टेंभेकर)

#mpsc #upsc #Marathi #मराठीमाध्यम

@mpscswadhyay
@essaykatta
भाषा कौशल्य सुधारण्याची नामी युक्ती म्हणजे वृत्तान्त वाचणे

म्हणजे तुम्हालाही मुद्देसूत लिहायची सवय होईन.

#एमपीएससी
#upscmarathi
#marathi

@mpscswadhyay

@essaykatta
राष्ट्रवाद करायचं असेल तर तो आर्थिक करावा कारण सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भावनेवर पोसला जातो आणि भावनेतून सामाजिक विषमता नष्ट करता येऊ शकत नाही.

#एमपीएससी
#upscmarathi
#marathi

@mpscswadhyay

@essaykatta
पेपर मधले महत्वाचे कात्रणं किंवा काही कुणाला पाठवायचे असल्यास मला @anallrounder007 पाठवा
नमस्कार मित्रांनो

मी माझे मागचे आणि ह्या वर्षीचे गुणपत्रक (marksheet) येथे टाकतो आहे.
HTML Embed Code:
2024/06/01 04:53:06
Back to Top