TG Telegram Group Link
Channel: Shree swami samarth creations
Back to Bottom
*श्री स्वामी समर्थ, जय शंकर*

*मनापासून एक हाक मारून तर बघ मी तुझ्या पाठीशी उभा असेल... शोधू नको इकडे तिकडे कारण मी आहे मन मंदिरी*

स्वप्नील बांदोडकर ह्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबध्द झालेलं , निलेश कटके लिखित , शंतनु पोले ह्यांनी संगीतबद्ध केलेले आणि डॉ. कृणाल नंदकिशोर मेथा दिग्दर्शित *" स्वामी आहे मन मंदिरी "* ह्या गाण्याचा टीझर प्रदर्शित झालेला आहे...लाईक करा , कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.. व चॅनेल ला subscribe करायला विसरु नका.
https://yt.openinapp.co/43nl3
https://yt.openinapp.co/unz7e

*ii श्री स्वामी समर्थ ii*
श्री स्वामी समर्थ क्रिएशन प्रस्तुत व श्री स्वप्निल बांदोडकर ह्यांच्या मधुर स्वरातील *स्वामी आहे मन मंदिरी* हे आपले संगीत पुष्प *श्री धनंजय गुरुजी* ह्याच्या शुभ हस्ते *श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट व *श्री महेश इंगळे* ह्यांच्या शुभ हस्ते *श्री वटवृक्ष मंदिर अक्कलकोट* येथे स्वामींच्या चरणी सर्व स्वामी भक्तांन कडून अर्पण करण्यात आले असून गाणे उद्या *( 29 मार्च ) सकाळीं 11 वाजता* आपल्या *श्री स्वामी समर्थ क्रिएटशन या यू ट्यूब चॅनल* प्रदर्शित होत आहे. तरी स्वामींच्या आशिर्वाद बरोबर तुमचे प्रेम ही ह्या पुष्प ला मिळो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना 🙏..
गाण्याचे प्रीमियर जॉईन करण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा.. व आपले चॅनल subcribe करा.
https://yt.openinapp.co/unz7e

*श्री स्वामी समर्थ जय शंकर*
*"डोळे मिटून पहा जरा तू दिसतील ते अंतरी स्वामी आहे मन मंदिरी"*
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दीन निमित्त सर्व स्वामी भक्तां कडून वाहिलेले संगित पुष्प म्हणजे *श्री स्वामी समर्थ क्रिएशन प्रस्तुत व स्वप्निल बांदोडकर ह्यांच्या मधुर आवाजातील *स्वामी आहे मन मंदिरी* हे भक्ती गीत प्रदर्शित झाले आहे.. तरी गाण्याला भर भरून प्रेम द्या. गाणे आवडल्यास नक्की शेअर करा व सर्व भक्ता पर्यंत आपली ही सेवा पोहचवा. लाईक करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरु नका.
https://yt.openinapp.co/unz7e
स्वामी ओम,
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन निमित्त आपण सर्व भक्तांकडून वाहिलेल्या *स्वामी आहे मन मंदिरी l* ह्या संगीत पुष्पा ला भर भरून प्रेम मिळत आहे. तरी आपली ही सेवा जास्तीत जास्त शेअर करून सगळ्या भक्ता पर्यंत पोहचवण्यात आपण ही आपल्या सेवेत योगदान द्यावे ही श्री स्वामी समर्थ क्रिएशन ह्या संपूर्ण टीम कडून विनंती...🙏😊
Media is too big
VIEW IN TELEGRAM
https://yt.openinapp.co/unz7e
तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानें आणि स्वामीच्या कृपेने आपल्या *स्वामी आहे मन मंदिरी* ह्या संगीत पुष्पा ला कमी वेळात 50,000 हून अधिक व्ह्यू मिळाले.. तुम्ही दिलेल्या प्रेमा बद्दल *श्री स्वामी समर्थ क्रिएशन* ची संपूर्ण टीम मनापासुन आभारी आहे.... *स्वामीच समर्थ*
*सद्गुरु श्री शंकर महाराज ह्यांचा समाधी सोहळा 9 मे ते 15 मे*
*मराठी फिल्मफेअर अवार्ड 2024 सर्वोत्कृष्ट गायक सन्मान विजेते श्री मयूर सुकाळे ह्यांच्या आवाजातील देवा शंकरा* हे गाणे नक्की बघा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हि विनंती..
https://youtu.be/HjEuxThzQyY
*श्री स्वामी समर्थ , जय शंकर*
*श्री स्वामी समर्थ महाराज पुण्य तिथी व श्री शंकर महाराज समाधी सोहळा निमित्य श्री स्वामी समर्थ क्रिएशन ची खास भेट . *संगीत पुष्प व श्री शंकर गीता (१ ते १८ अध्याय )*
संगीत पुष्प ......
*स्वामी आहे मन मंदिरी*
https://youtu.be/7_lSG92dbEw?si=qSc4yxvEcaGJS8Q6

*स्वामी माझी आई*
https://youtu.be/YNThx6zw06I

*देवा शंकर व श्री शंकर गीता ( १ ते १८ अध्याय ऑडिओ स्वरूपात )*
Shankar Maharaj: https://www.youtube.com/playlist?list=PLFv6vEJZ6y8-VnxLGmXItMCwK-T2H3aBl

हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करून आपली हि संगीत पुष्प सेवा सगळ्यांपर्यंत पोहचवा ही विनंती🙏😊.......
HTML Embed Code:
2024/05/06 12:41:26
Back to Top