TG Telegram Group Link
Channel: ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
Back to Bottom
Stepping out of your comfort zone is scary.

It's difficult, frightening and disturbing. BUT it's so worth it.🔥🔥

Real growth happens when you show yourself that you CAN do something. You can take risks, live big, motivate yourself and learn.

And no matter how scary it is, there is no better feeling than when you stand on the other side of your fears, look back with pride, knowing that YOU DID IT. It's such a nice moment, And fear no longer controls you.

I believe in you You should believe in yourself too🔥🔥
*एखाद्यानं चांगलं म्हणावं*
*म्हणून चांगलं करायच नसतं .*
*तर एखाद्याचं चांगलं व्हावं*
*म्हणून चांगलं करायच असतं .*
_🌹🙏. *श्रीमंती फक्त पैशात नाही मोजली जात. तुम्ही ज्या सवयी, दृष्टी, समजूतदारपणा आणि नीतिमूल्य जोपसता ती पण "श्रीमंती" असते.*_
🌹🙏🌷
🙏🙏🌹🙏🙏
*रक्त गट कुठलाही असो….!!!!*
*रक्तात माणुसकी असली पाहिजे..!!*
*अशोकाच्या झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका*
*तर मेहंदीच्या पानासारखे बना*
*जे स्व:ताला कुस्करून दुस-याच्या आयुष्यात रंग भरतात …!!*

🌱🌱🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆❤️
The ability to simplify means to eliminate the unnecessary so that the necessary may speak.

नमस्कार..!!

: प्रगती एवढी झाली आहे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तिला बोलता एकता येत आणि. अधोगती एवढी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाही...ही आजची वस्तुस्थिती आहे...
Always try to represent yourself *Happy*
Because, initially it becomes your *Look,*
Gradually, it becomes your *Habit*
&
Finally, it becomes your
*Personality

*लहानपणी मोठे व्हायची स्वप्ने असतात , तर मोठेपणी लहानपणाच्या आठवणी असतात .*
*खरंय माणसाकडे जे असतं ते त्याला नको असतं अन् जे नसतं तेच हवं असतं.*
आपल्या चुका आपण मान्य केल्या की, आपोआप आपले मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात, फक्त चुका मान्य करायची हिम्मत पाहिजे..!
आयुष्यही असचं सुख दुःखांनी गुंडाळलेलं असतं शेवटपर्यंत ते आपल्याला गरागरा फिरवत असतं...!
जबाबदारी पुर्ण करण्यासाठी वय मोठं नाही तर मन मोठं पाहीजे.
कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते, आज उडणारा पाला पाचोळा एकेकाळची हिरवळ असते..!
जीवनात येणारे सुख दुःखाचे अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिदोरीला मोठं करत असतात.
HTML Embed Code:
2024/05/14 23:15:52
Back to Top