Channel: 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️ 1.क्लार्क मुख्य 2023 निकाल कधी लागेल एक अंदाज सांगा असे सारखे मेसेज अजून पण येत आहेत त्यांनी आपण 24 तारखेलाच सांगितलेले आहे तो मेसेज पाहा..
👇👇
https://hottg.com/officer_club/26179
2. Skill test अंदाजित कधी होईल तर त्याला पण उत्तर देऊन झाले आहे. तरीही पुह्ना सांगतो.. निकाल लागल्यापासून 30 ते 35 दिवसाच्या आत कधीपण आयोग घेऊ शकते त्यामुळे तयारी चालू राहुद्या..
3. कट ऑफ इतका लागेल, तितका लागेल यांनी एवढा सांगितला, त्यांनी तेवढा सांगितला. मुलांना सांगणे कोणीही काहीही सांगो तुमच्या बुद्धीला वाटतं असेल मी Qualify होईल तर बिनधास्त टायपिंग प्रॅक्टिस कोणाचेही न ऐकता चालू ठेवा, कारण Cut off इतकाच Fix लागेल असं आयोगाशिवाय कोणीही सांगू शकत नाही.. त्यामुळे आयोगाचा कट ऑफ येईपर्यंत कोणाचेही न ऐकता प्रॅक्टिस चालू ठेवा..🙏
👇👇
https://hottg.com/officer_club/26179
2. Skill test अंदाजित कधी होईल तर त्याला पण उत्तर देऊन झाले आहे. तरीही पुह्ना सांगतो.. निकाल लागल्यापासून 30 ते 35 दिवसाच्या आत कधीपण आयोग घेऊ शकते त्यामुळे तयारी चालू राहुद्या..
3. कट ऑफ इतका लागेल, तितका लागेल यांनी एवढा सांगितला, त्यांनी तेवढा सांगितला. मुलांना सांगणे कोणीही काहीही सांगो तुमच्या बुद्धीला वाटतं असेल मी Qualify होईल तर बिनधास्त टायपिंग प्रॅक्टिस कोणाचेही न ऐकता चालू ठेवा, कारण Cut off इतकाच Fix लागेल असं आयोगाशिवाय कोणीही सांगू शकत नाही.. त्यामुळे आयोगाचा कट ऑफ येईपर्यंत कोणाचेही न ऐकता प्रॅक्टिस चालू ठेवा..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️क्लार्क मुख्य निकाल आज,उद्या शक्यता नाही.. पुढील 7 दिवसात कधीही लागू शकतो.. वाट पाहत बसू नका.. कोणालाच Fix कळेना कधी लागेल ते.. कट ऑफ किती लागेल याची चर्चा करत बसू नका..🙏🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👇👇👇👇
https://hottg.com/officer_club/25492
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
♦️नेट परीक्षेची सुधारित तारीख, पेपर 16 ऐवजी 18 जूनला.
👉फॉर्म मुदत - 20 April to 10 May
➡️ फॉर्म भरणे लिंक :
👇👇👇
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
👉फॉर्म मुदत - 20 April to 10 May
👇👇👇
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Typing
♦️टंकलेखन परीक्षेतील गैरप्रकारांना 'फुलस्टॉप'
👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून उपाययोजना..

♦️ मराठा समाजाला केंद्रातील #EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो..🙏
👉 राज्य सरकारच्या १०% SEBC आरक्षणामुळे राज्यातील EWS आरक्षणाचे दार मराठ्यांसाठी बंद झाले आहे. असे असले तरी केंद्र सरकारच्या नोकऱ्या व इतर सुविधांसाठी EWS आरक्षणाचा लाभ घेता येतो. त्याला कोणताही अडसर नाही.
👉 एक लक्षात असुद्या राज्यातील आणी केंद्रातील Ews च्या अटी वेगवेगळ्या आहेत.. 🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#SET_EXAM
♦️ 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची उत्तर सूची पुढील लिंकवर प्रकाशित झालेली आहे..
👇👇👇👇
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
♦️ 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेची उत्तर सूची पुढील लिंकवर प्रकाशित झालेली आहे..
👇👇👇👇
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
HTML Embed Code: