Create: Update:
📌 आफ्रिका खंड विभागणार?
🔷 अफार क्षेत्र- पूर्व आफ्रिकेतील इथिओपियामधील एक भौगोलिक भाग आहे. या क्षेत्रात भूपट्ट विवर्तनिकीमुळे मोठे ताणतणाव निर्माण झालेले आहेत आणि हे जागतिक स्तरावर भूपटल तुटण्याची (Continental Rifting) प्रक्रिया सुरू असलेले एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते.
🔷 भूपट्ट विवर्तनिकी संदर्भातील भूमिका: अफार त्रिकोन/विवर मध्ये तीन टेक्टॉनिक प्लेट्स एकत्र येतात:
1. नुबियन भूपट्ट – आफ्रिकेचा पश्चिम भाग
2. सोमालियन भूपट्ट – आफ्रिकेचा पूर्व भाग
3. अरबियन भूपट्ट – सौदी अरेबिया व आजूबाजूचा भाग
🌀 रिफ्टिंग प्रक्रिया -
रिफ्टिंग म्हणजे भूपटलाचे तुटणे. अफार क्षेत्रात हे तीन भूपट्ट एकमेकांपासून दूर सरकत आहेत - यामुळे भूपृष्ठास भेगा,खचदरी (Rift Valleys),ज्वालामुखी,भूकंपाचे प्रमाण वाढते.
🔥 सक्रिय ज्वालामुखी: एर्टा अले (Erta Ale) नावाचा सक्रिय ज्वालामुखी आहे.
🔷 भविष्यातील परिणाम –
जर या भूपट्ट हालचाली अशीच चालू राहिली, तर आफ्रिकेचा भाग विभाजित होऊन एक नवीन महासागर तयार होण्याची शक्यता आहे.
आफ्रिकेचा पूर्व भाग,इथिओपिया, केनिया, टांझानिया भाग मिळून एक नवीन बेट म्हणून वेगळा होऊ शकतो.

>>Click here to continue<<
Step Up MPSC Descriptive 2025