TG Telegram Group Link
Channel: महाभरती [ तलाठी, Z.P. , वनरक्षक, आरोग्य विभाग ]
Back to Bottom
🔥
हा खास व्हिडिओ लवकरच देतो आहे.
नक्की आवडेल
पण फक्त आवडू देऊ नका तर
मी सांगितलेले नक्की करा..

हा व्हिडिओ आपल्या स्टडीवाडी चॅनेल वर..
रात्री ...

लगेचच सबस्क्राइब करून ठेवा.

Channel link:

https://youtube.com/@StudyWadi
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://youtu.be/594w2c-L42E
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

▶️ मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

✔️टेस्ट : मराठी व्याकरण 21
✔️एकूण मार्क्स : 20
✔️टार्गेट मार्क्स : 15
✔️एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 20

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
मेरिट तोडणारा स्टडी प्लॅन या व्हिडिओ चा पार्ट 02 लवकरच..

तोपर्यंत ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून नक्की बघा..

https://youtu.be/594w2c-L42E

ज्यांनी बघितला आहे त्यांनी जास्तीत जास्त शेअर करा...

खूप मित्रांनी व्हिडिओ लाईक तर केला आहे पण शेअर केला नाही.. ( वर्दीची शप्पथ द्यायला लावू नका मित्रांनो 😂 )
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
फिजिकलची तयारी तुम्ही किती वाजता करता? - पोल मध्ये वोट करून सांगा

आणि फिजिकलला किती वेळ देता ? - कॉमेंट करून सांगा. ( नक्की सांगा - कारण यावर आधारीत वेळापत्रक तयार करून देत आहे)
Anonymous Poll
28%
पहाटे 5
26%
पहाटे 6
12%
सकाळी 7
10%
सकाळी 8
16%
संध्याकाळी 5
6%
संध्याकाळी 6
3%
संध्याकाळी 7
✔️अभ्यास करा
✔️अभ्यास करा

सगळे सांगतील पण काय करा? कसा करा? कधी करा?

हे माहीत असले पाहिजे.
✔️✔️

🔥पोलीस भरतीचा 100% रिझल्ट येण्यासाठी मी घेऊन येत आहे एक आणखी जबरदस्त व्हिडिओ. 🔥

🔔पोलीस भरती साठी परफेक्ट स्टडी टाईम टेबल

फक्त हे फॉलो करा.
यावर्षी तुमचा रिझल्ट 100% येईल.

टॉपर चा स्टडी प्लॅन मी तुमच्याशी शेअर करणार आहे.


त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा
✔️

या मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.

ज्यांनी
STUDY Smarter, not Harder - हा व्हिडिओ आणखीही पाहिला नाही त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून नक्की बघा.
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

https://youtu.be/594w2c-L42E

आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आज रात्री 9 वाजता...

पुन्हा एकदा एका जबरदस्त व्हिडिओ सोबत....

Stay tuned..
🔥
New Video
Coming Soon..
9 वाजता रात्री -

चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा -
https://youtube.com/@StudyWadi
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
अभ्यास करा सगळे सांगतात
पण अभ्यास लक्षात कसा ठेवायचा?
कोणी सांगत नाही.

इतके पुस्तके
इतक्या टेस्ट सिरीज
किती अभ्यास करू ? आणि कसा करू??

आता हे टेन्शन घेऊ नका
कारण आजच्या व्हिडिओ मध्ये मी घेऊन आलो
एक जबरदस्त टाइम टेबल

तुम्ही फक्त हेच केले तर 100% वर्दी चढेल.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

🔽🔽🔽🔽🔽

https://youtu.be/_HCm4dDlaNs
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

📚मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल
तर
2️⃣0️⃣ पैकी 1️⃣5️⃣ मार्क्स घेऊनच दाखवा.

टेस्ट : मराठी व्याकरण 22
एकूण मार्क्स : 20
टार्गेट मार्क्स : 15
एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 22

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

🔽🔽🔽🔽🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 मित्रांनो या वर्षी वर्दी पाहिजे असेल तर
खालील विडिओ तुम्ही पाहिलेच पाहिजे -



1️⃣Study Smarter, Not Harder - पोलीस भरतीसाठी स्टडी प्लॅन -
https://youtu.be/594w2c-L42E



2️⃣ How To Create Best Study Time Table - पोलीस भरतीसाठी वेळापत्रक
https://youtu.be/_HCm4dDlaNs



3️⃣ गणिताचा अभ्यास करताना ह्या चुका करू नका
https://youtu.be/VBbrhN-s2MQ



4️⃣ अशी प्रश्नपत्रिका सोडवून 65 पासून 75 पर्यंत score वाढवा
https://youtu.be/xxS_kNp6nhc
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

GENERAL KNOWLEDGE TEST 38

आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे


आजच्या टेस्ट मध्ये मला 2️⃣0️⃣ पैकी
कमीत कमी
1️⃣2️⃣ मार्क्स घेऊन दाखवा

--------------------------------------------
✔️रोज 15 मिनिटांचा अभ्यास…
✔️90+ स्कोअर हमखास…
--------------------------------------------


🔽 टेस्ट देण्यासाठी लिंकवर Click करा 🔽

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

💬 मार्क्स कॉमेंट करत चला मित्रांनो... कळू द्या तुमचा अभ्यास.. इथे कमी येतील तरच भरतीत जास्त येतील ना?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

📚मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल
तर
2️⃣0️⃣ पैकी 1️⃣5️⃣ मार्क्स घेऊनच दाखवा.

टेस्ट : मराठी व्याकरण 23
एकूण मार्क्स : 20
टार्गेट मार्क्स : 15
एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 23

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

🔽🔽🔽🔽🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤

GENERAL KNOWLEDGE TEST 40

आज GK च्या सर्व घटकांवर आधारित
20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे


आजच्या टेस्ट मध्ये मला 2️⃣0️⃣ पैकी
कमीत कमी
1️⃣2️⃣ मार्क्स घेऊन दाखवा

--------------------------------------------
✔️रोज 15 मिनिटांचा अभ्यास…
✔️90+ स्कोअर हमखास…
--------------------------------------------


🔽 टेस्ट देण्यासाठी लिंकवर Click करा 🔽

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

💬 मार्क्स कॉमेंट करत चला मित्रांनो... कळू द्या तुमचा अभ्यास.. इथे कमी येतील तरच भरतीत जास्त येतील ना?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔔बघू आज कोण किती पाण्यात आहे ?

🟢आज आपण मराठी व्याकरण विषयाची
5️⃣0️⃣ मार्क्स ची जम्बो टेस्ट घेत आहोत

🟢आज मला 5️⃣0️⃣ पैकी 3️⃣5️⃣ मार्क्स घेऊन दाखवायचे आहे

🟢आज जो 35 हा जादुई आकडा पार करेल त्याने समजून घ्या वर्दी फिक्स !

🟢मराठी विषयाच्या सर्व टॉपिक वर ही टेस्ट आधारित आहेत.

🟢ही टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा ✍️

https://onlinetest.sbfied.com/marathi-grammar-test-exam/

प्रामाणिकपणे सोडवा आणि मला तुमचे मार्क्स कंमेंट करा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लवकरच.... 😎

तोपर्यंत चॅनेल subscribe करून ठेवा -

चॅनेल साठी लिंक -

https://youtube.com/@StudyWadi
प्रायव्हेट जॉब करून,

दुकानात काम करून,

शेती करून,

घरातले कोणतेही काम करून ,

महिला असाल तर घरातील सर्व जबाबदारी सांभाळून,

जर तुम्ही वर्दीचे स्वप्न तुम्ही बघत असाल तर

हा विडिओ खास तुमच्यासाठी आहे.

हा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा -

https://youtu.be/BgRK7xwr_2A
🔥 फ्री पोलीस भरती गणित बॅच

जे खरंच पोलीस भरती सिरीयसली करत आहे त्यांनी आपली पोलीस भरती गणित लेक्चर बिलकुल मिस करू नका.

फ्री लेक्चर आणि फ्री नोट्स उपलब्ध करून देत आहे. त्याचा नक्की फायदा करून घ्या.

भरती जाहीर झाल्यावर याच नोट्स पेड घेण्याऐवजी आताच फ्री मिळवा.

लेक्चर बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
https://youtu.be/vX7WgYhpQvg




.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔖 New Test

जय हिंद मित्रांनो,

▶️ मराठी व्याकरण विषयाची नवीन टेस्ट आपल्या ॲप मध्ये उपलब्ध झाली आहे.

या वर्षी वर्दी फिक्स करायची असेल तर 20 पैकी 15 मार्क्स घेऊनच दाखवा.

✔️टेस्ट : मराठी व्याकरण 24
✔️एकूण मार्क्स : 20
✔️टार्गेट मार्क्स : 15
✔️एकूण आतापर्यंत झालेल्या टेस्ट : 24

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
🔽

https://studywadi.page.link/yJRz8taX5HQpkG7u5
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जे पोलीस भरती 2024 साठी सिरियस आहे फक्त त्यांनीच हे चॅनेल जॉईन करा.

फ्री स्टडी मटेरियल, फ्री स्टडी टेस्ट आणि मार्गदर्शन अशा खूप गोष्टी इथे दिल्या जातात.

तुमच्या मित्रांना या चॅनेल मध्ये जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून लिंक कॉपी करा आणि त्यांना पाठवा.

जय हिंद

https://chat.whatsapp.com/IAXHJDS1oSu5j2ZiSkWH0d
HTML Embed Code:
2024/04/28 01:08:23
Back to Top