Channel: राज्यसेवा & Combine PYQ📚📚
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कलम 12 नुसार 'राज्य' मध्ये याचा समावेश होतो ✍योद्धा (ASO मुख्य 2017)
Anonymous Quiz
3%
भारताचे शासन व संसद
10%
प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ
11%
सर्व स्थानिक संस्था
6%
भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
70%
वरील सर्व
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गटा बाहेरचा ओळखा ✍योद्धा (PSI मुख्य 2014)
विचार ,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा,उपासना,सामाजिक
विचार ,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा,उपासना,सामाजिक
Anonymous Quiz
7%
विचार
11%
श्रद्धा
22%
उपासना
61%
सामाजिक
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शासकीय कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय काँग्रेसचे संबंध ठेवण्यास कोणी बंदी घातली ✍yodha3149
(राज्यसेवा मुख्य 2012)
(राज्यसेवा मुख्य 2012)
Anonymous Quiz
15%
लॉर्ड कर्जन
63%
लॉर्ड डफरीन
18%
ए. ओ. ह्युम
4%
लॉर्ड रिपन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
1920 मधील अखिल भारतीय अस्पर्शता निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2016)
Anonymous Quiz
20%
मुंबई
28%
सोलापूर
44%
नागपूर
9%
पुणे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
........यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंग समिती स्थापन झाली होती✍yodha3149 (राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018)
Anonymous Quiz
39%
शंकरराव देव
31%
जमनालाल बजाज
25%
किशोरलाल मिश्रवाला
5%
के. एफ. नरिमन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2011 च्या जनगणनेनुसार, 10 कोटींची लोकसंख्या ओलांडणारी राज्ये कोणती ✍ yodha3149 (राज्यसेवा मुख्य 2018)
Anonymous Quiz
14%
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान
24%
महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ
60%
उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र
3%
बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खालील विधाने विचारात घ्या (असत्य) ✍️योद्धा
Anonymous Quiz
6%
संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला
29%
भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला
48%
संपत्ती कर हा महसूलाचा मोठा स्रोत आहे
17%
देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारत सरकारने सी. रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणूक आयोगाची स्थापना कधी केली होती✍️ योद्धा
Anonymous Quiz
9%
1990
42%
1991
28%
1992
21%
1993
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
HTML Embed Code: