TG Telegram Group Link
Channel: Insight सरळसेवा भरती
Back to Bottom
🔰इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

🔹इब्राहिम रायसी यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्हियान आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.

🔸रविवारी हेलिकॉप्टर देशाच्या उत्तर-पश्चिम पर्वतीय भागातील जोल्फामध्ये कोसळले

🔹रायसी आणि इतर जण इराणच्या अझरबैजानच्या सीमेवर भेट देऊन परतत असताना ही घटना घडली.

----------------------------------------------------------------
✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम
🦋 Share & Support :-
@MPSC_C_A_2024
🔰प्रेमलता अग्रवाल, 2011 मध्ये एव्हरेस्ट चढणारी सर्वात वयस्कर महिला.

🔹2011 मध्ये या दिवशी झारखंडच्या गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली.

🔸सात शिखरे पार करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

🔹तिला 2013 मध्ये तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार 2017 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

🔸2007 आणि 2015 मध्ये तिने पहिल्या भारतीय महिला थार वाळवंट मोहिमेत भाग घेतला होता.

----------------------------------------------------------------
✍️ संकलन :- निलेश वाघमारे व टीम
🦋 Share & Support :-
@MPSC_C_A_2024
देशातील पहिली ॲडव्होकेट अकादमी रायगडमध्ये
हमारा संविधान, हमारा सन्मान अभियान कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
Anonymous Quiz
5%
अजमेर
53%
जैसलमेर
33%
बिकानेर
9%
जयपूर
मानवनिर्मित मिथेन गळतीमुळे चर्चेत असलेला मंगिस्टौ प्रदेश कोणत्या देशात आहे?
Anonymous Quiz
14%
कझाकस्तान
40%
व्हिएतनाम
43%
उझबेकिस्तान
3%
इंडोनेशिया
21052024_2.pdf
436.4 KB
ZP नाशिक
Lab technician निकाल जाहीर
21052024_22.pdf
495.2 KB
ZP नाशिक
Pharmacy officer निकाल जाहीर
64303super.pdf
342.8 KB
ZP रायगड
पर्यवेक्षिका निकाल जाहीर
कुलासेकरपट्टिनम स्पेसपोर्ट, कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
34%
तामिळनाडू
37%
कर्नाटक
24%
केरळ
5%
आंध्र प्रदेश
माजुली हस्तलिखित चित्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
41%
आसाम
39%
मणिपूर
15%
त्रिपुरा
5%
मिझोरम
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक - उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.31 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8915.pdf
2.5 MB
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.

📌 मे 2024
Forwarded from Quality move bot
🦋नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇

🔰 महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा कोणता ?

जॉईन : GS GK 2000+ प्रश्न
Step Up MPSC Academy, Pune

6 जुलै 2024 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा👍

(300 + चालू घडामोडी महत्त्वाचे मुद्दे)

🔴 YouTube Live👇
https://www.youtube.com/live/Ha9-bEzgLMg?si=KFsQOZgYV0_UKWbi

चालू घडामोडी ऑनलाइन बॅच 2024
कोर्स लिंक👇
https://bfwyu.on-app.in/app/oc/465567/bfwyu
300+ IMP TOPIC Current Affairs 2024 PDF.pdf
5.6 MB
6 जुलै 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा करिता

300 + चालू घडामोडी महत्त्वाचे मुद्दे

👉 Join करा
@CurrentBoosterShrikantSir
दावा न केलेल्या ठेवींसाठी RBI च्या UDGAM पोर्टलमध्ये किती बँका सामील झाल्या आहेत?
Anonymous Quiz
12%
30
52%
35
32%
40
4%
45
मालदीवने कोणत्या देशासोबत घातक शस्त्रे आणि प्रशिक्षण घेण्यासाठी संरक्षण करार केला आहे?
Anonymous Quiz
16%
रशिया
38%
भारत
21%
श्रीलंका
24%
चीन
पोलीस भरती मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे
❤️लेखी परीक्षेला कमी पडू नका.

🙏Top 50 व्हिडिओ टेस्ट सिरीज आज ऑफर मध्ये.

💚1000 रु ची test series फक्त 99 रुपयात.
🖥️पोलीस भरती test series

👉 फक्त ✌️ रुपयात
1 प्रश्नपत्रिका +
प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण +
प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओ विश्लेषण.

👉 महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज.

👉 प्रत्येक प्रश्नाचे pdf व व्हिडिओ विश्लेषण असलेली राज्यातील एकमेव टेस्ट सिरीज.

👉 ऑफर फक्त 99 रुपयांमध्ये 50 क्वेश्चन पेपर आणि त्याची विश्लेषण.

👉 टेस्ट पेपरच्या दिवशी पर्यंतच्या अपडेट चालू घडामोडी

👉एकूण test - 50

🖥️, App - Maharashtra Academy

🙏Offer किंमत - 99 रु.

App link 👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

या दर्जाची कोणतीच टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार नाही.

🙏free test चा दर्जा पहा.
HTML Embed Code:
2024/05/21 21:06:29
Back to Top