TG Telegram Group Link
Channel: Indian polity PRASHANT KADAM
Back to Bottom
Forwarded from Pavan Patil Ugle
मी पवन पंजाबराव उगले(Mpsc Aspirant) Group c mains score 237 Qualify for tax assistant and clerk माझे वडील आदरणीय श्री पंजाबराव त्र्यंबक उगले यांच्यावर सध्या बेंबडे हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे सध्या उपचार चालू आहे ते सध्या अती दक्षात कक्षात(ICU) मध्ये आहे आज रोजी आम्हाला 18 दिवस हॉस्पिटल मध्ये पूर्ण झाले आहे हॉस्पिटल व मेडिकल चा खर्च खूपच झाला आहे त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु डॉक्टर ने अजून 15 दिवस अति दक्षता कक्षात ठेवायचं सांगितलं आहे तरी माझ्या सर्व मित्र,नातेवाईक,शिक्षकवर्ग, आप्तेष्ट,सर्व हितचिंतक यांना हात जोडून विनंती आहे आपल्या इच्छेनुसार फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी येणाऱ्या काळात आपण केलेली मदत बद्दल आम्ही आपले आयुषयभरासाठी ऋण राहून आपण जी काही मदत केली आहे ती परत देण्याचा प्रयत्न करु...सोबत फोन पे चे स्कॅनर व फोन पे नंबर देत आहोत तरी आपण सर्वांनी थोडी का होना मदत करावी आपले आम्ही आयुषयभर ऋणी राहू .
मो नं\फोन पे नं- 8888386779
राज्यसेवा व संयुक्त गट ब ऑफलाईक व ऑनलाईन विद्यर्थांना सुचना 20 ते 26 मे फक्त गणित व बुद्धीमत्ता या विषयाचे लेक्चर होतील . वेळ - संध्याकाळी 4 ते 7
Forwarded from Vitthal Pungle
Photo from punglevitthal
Forwarded from Vitthal Pungle
Photo from punglevitthal
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र.5,7,10
वेळापत्रक :-
7:30- काकडे सर
8:30- कदम सर
9:30- पुंगळे सर
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र. 27 ,41
वेळापत्रक :-
9:30- पुंगळे सर
11:00 कदम सर
12:30 काकडे सर
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र. 52
वेळापत्रक :-
4:00 काकडे सर
5:00 पुंगळे सर
6:00 कदम सर
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
राज्यसेवा बॅच क्र.30
वेळापत्रक :-
8:30- पुंगळे सर
9:30 कदम sir
Forwarded from Vitthal Pungle
Photo from punglevitthal
HTML Embed Code:
2024/06/06 19:36:54
Back to Top