TG Telegram Group Link
Channel: Geography By Shingare Sir
Back to Bottom
सध्या चर्चेत असलेलं ऑल आइज ऑन राफा’ काय आहे?

‘ऑल आइज ऑन राफा’ ही एक मोहीम आहे. या मोहिमेने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इस्रायली सैनिकांकडून गाझा शहरावर करण्यात आलेल्या हल्ल्याकडे लक्ष वेधणारी ही मोहीम आहे. गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मारले गेले आहेत. मानवी हक्क कार्यकर्ते, तसेच संवेदनशील लोकांकडून या हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवण्यात येऊ लागला. गाझा पट्टीमध्ये सुरू असलेल्या हाहाकाराकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधणे आणि हा नरसंहार तातडीने बंद व्हावा, यासाठीची संवेदनशीलता वाढविणे हा या मोहिमेचा हेतू आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना शांतता आणि न्याय मिळावा यासाठी या मोहिमेद्वारे आवाज उठविला जात आहे
Forwarded from INSIGHT MPSC (आजम शेख)
3 जून ते 7 जून संभावित वेळापत्रक :

1) महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

2) निरीक्षक वैधमापन, गट ब मुख्य परीक्षा 2023 निकाल

3) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

4) PSI 2023 मुख्य परीक्षा निकाल

5) कौशल्य चाचणी अपडेट

6) SR-SI/ STI/ ASO 2023 सुधारित याद्या

©️
मागील आठवड्यात फक्त एक काम केलंय जरा गती वाढवा आयोगराव😄

@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
चंद्राबाबू नायडू 12 जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार: चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होणार
IBPS Pattern 👆👆
Live सुरू झाले आहे 👆👆👆
*सर्वाधिक मंत्रिपदे कोणत्या राज्याला ?*

1] *उत्तर प्रदेश :-* 10 मंत्रिपद
2] *बिहार :-* 8 मंत्रिपद
3] *महाराष्ट्र :-* 6 मंत्रिपद
4] *गुजरात, कर्नाटक & मध्य प्रदेश :-* प्रत्येकी 5 मंत्रिपद
Forwarded from INSIGHT MPSC (आजम शेख)
🔥🔥🔥
@insight_mpsc
सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
# अंदाज😄🔥
HTML Embed Code:
2024/06/16 13:01:17
Back to Top