TG Telegram Group Link
Channel: Current affairs by sakhare sir📘📝
Back to Bottom
202405021426122405.pdf
167.3 KB
➡️ दि.01.11.2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती.
Current affairs by sakhare sir📘📝 pinned «❇️  पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य खालील पैकी कोण बनली आहे ?»
🔹 BY साखरे SIR 🔹

🌏 मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024


➡️ 60 वर्षीय अलेजांड्रा मारिसा रॉड्रिग्जने मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्स 2024 चा किताब जिंकून इतिहास रचला आहे. 

➡️अलेजांड्रा रॉड्रिग्ज या व्यवसायाने वकील आणि पत्रकार आहेत. 

➡️अलेजांड्रा अर्जेंटिनाच्या ला प्लाटा येथील आहे.

➡️ हा प्रतिष्ठेचा मुकुट मिळवणारी अलेजांड्रा रॉड्रिग्ज ही तिच्या वयोगटातील पहिली स्पर्धक ठरली आहे.
🎆 चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024


1➡️ जानेवारी 2024 🔥
2➡️ फेब्रुवारी 2024 🔥
3➡️ मार्च 2024 🔥
4➡️ एप्रिल 2024 🔥
5➡️ मे 2024
6➡️ जून 2024
7➡️ जुलै 2024
8➡️ ऑगस्ट 2024
9➡️ सप्टेंबर 2024
10➡️ ऑक्टोबर 2024
11➡️ नोव्हेंबर 2024
12➡️ डिसेंबर 2024

➡️ 2024 चालू घडामोडी.. 🔥

✳️ आगामी होणाऱ्या सर्व  परीक्षेसाठी उपयुक्त
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟨 सप्तपदी घेतल्याशिवाय हिंदू विवाह नाही! - सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
📝BY साखरे SIR 📝
🟨 जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन : 3 मे


➡️ जगभरात दरवर्षी 3 मे हा दिवस ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.

➡️भारतीय संविधानाच्या कलम 19 मध्ये भारतीयांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मुलभूत हक्क आणि अधिकार देण्यात आले आहेत.

➡️ या मुलभूत हक्क आणि अधिकाराद्वारे भारतातील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य सुनिश्चित केले जाते.

➡️ मुख्य उद्देश :प्रसारमाध्यमांबद्दल, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे

जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिनाचा इतिहास काय?
➡️ युनेस्को आणि संयुक्त राष्ट्रांच्या सार्वजनिक माहिती विभागाने 1991 मध्ये संयुक्तपणे 3 मे रोजी जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा एकमताने निर्णय घेतला.

➡️ त्यानंतर, 1993 मध्ये युनेस्को जनरल कॉन्फरन्सच्या 26 व्या अधिवेशनात या संदर्भातला प्रस्ताव स्विकारण्यात आला. खरे तर तेव्हापासून आजतागायत हा दिवस 3 मे रोजी सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

➡️ थीम 2024 :  “A Press for the Planet: Journalism in the Face of the Environmental Crisis.”
📝जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन खालील पैकी कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
5%
A) 1 मे
13%
B) 2 मे
77%
C) 3 मे
4%
D) 4 मे
🚨 *परीक्षेला उरलेला कालावधी*📚GM

🎯 *COMBINE PRE EXAM* : 43 दिवस 🔥🔥

🔹 *COMBINE TESTNO*.:1

🔸 *COMBINE TESTNO*:2

🔸 *COMBINE TESTNO.* 3

🔹 *COMBINE TESTNO*.:4

🔹 *COMBINE TESTNO*.:5

🔸 *COMBINE TESTNO.* 6 (05 MAY 2024)
🎆 चालू घडामोडी MONTH WISE TEST 2024


1➡️ जानेवारी 2024 🔥
2➡️ फेब्रुवारी 2024 🔥
3➡️ मार्च 2024 🔥
4➡️ एप्रिल 2024 🔥
5➡️ मे 2024
6➡️ जून 2024
7➡️ जुलै 2024
8➡️ ऑगस्ट 2024
9➡️ सप्टेंबर 2024
10➡️ ऑक्टोबर 2024
11➡️ नोव्हेंबर 2024
12➡️ डिसेंबर 2024

➡️ 2024 चालू घडामोडी.. 🔥

✳️ आगामी होणाऱ्या सर्व  परीक्षेसाठी उपयुक्त
🟨 फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे आयुष्य नाही..
Forwarded from Ravi Jadhav
टॉप पोलीस भरती अकॅडमी चे पेपर 🔵

          ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️

🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल


🚨कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थ्याचे फॉर्म आलेत बघा....

════════════════╗
▒      शिपाई पोलीस भरती        ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒        SRPF पोलीस भरती     ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒     चालक पोलीस भरती       ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒      कारागृह पोलीस भरती       ▒
╚════════════════╝


नोट्स टाकतो, एवढंच करा .😍😍 🚨🚨

🔥 ...वर्दी घालून 2024 गाजविणार बरका तुम्ही ... 🔥
HTML Embed Code:
2024/05/03 07:25:59
Back to Top