TG Telegram Group Link
Channel: Current Affairs By Dhiraj Sir
Back to Bottom
मुंबई इलाख्यातील शिक्षणप्रसाराच्या कार्यात विशेष रस घेणारे मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश कराल ?
Anonymous Quiz
4%
ग्रँट डफ
74%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
16%
सर विल्यम हंटर
6%
रॉबर्ट ग्रँट
हिंदी बाबतचे दोन्ही जीआर रद्द,
त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
धरमतर खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
30%
रायगड
36%
पालघर
22%
ठाणे
12%
सिंधुदुर्ग
ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ?

सरळसेवा भरती & पोलिस भरती IMP
Anonymous Quiz
7%
कान
65%
डोळे
15%
नाक
12%
मेंदू
प्रा.वि. म. दांडेकर ही समिती कशाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
21%
बेरोजगारी
34%
सहकार
27%
उद्योग
18%
प्रादेशिक असमतोल
भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 या कालावधीत कोठे पार पडली होती ?
Anonymous Quiz
34%
नवी दिल्ली
23%
भोपाळ
43%
मुंबई
0%
पुणे
ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2025 चे यजमान कोणते देश आहे ?
Anonymous Quiz
18%
श्रीलंका
38%
जपान
22%
चीन
21%
भारत
इ. स. १८२० मध्ये मद्रासचा गव्हर्नर याने जमीन महसुलाची 'रयतवारी पद्धती' सुरू केली ?
Anonymous Quiz
6%
सर आयर कूट
39%
लॉर्ड कर्झन
47%
सर थॉमस मन्रो
8%
लॉर्ड डलहौसी
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून देखील ओळखले जाते ?
Anonymous Quiz
19%
फणसाड वन्यजीव अभयारण्य
23%
मेळघाट अभयारण्य
45%
सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
14%
राधानगरी वन्यजीव अभयारण्य
'क' जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ?
Anonymous Quiz
55%
स्कर्व्ह
21%
बेरीबेरी
21%
रातआंधळेपणा
3%
पेलाग्रा
जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरु झाली होती ?
Anonymous Quiz
42%
2014
12%
2013
12%
2012
33%
2015
खालीलपैकी कोण राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात ?
Anonymous Quiz
14%
मुख्यमंत्री
71%
राज्यपाल
11%
उपमुख्यमंत्री
5%
उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश
संयुक्त राष्ट्र महासागर परिषद (UNOC) 2025 कुठे आयोजित करण्यात आली होती ?

IMP
Anonymous Quiz
18%
फ्रान्स
39%
चीन
31%
भारत
11%
नॉर्वे
.“फेस्टिव्हल ऑफ लेटर्स 2025” कोठे आयोजित करण्यात आला होता ?
Anonymous Quiz
21%
बंगळुरू
59%
नवी दिल्ली
12%
पुणे
8%
जयपूर
एप्रिल 2025 मध्ये “वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक (WEO): ए क्रिटिकल जंक्चर अमंग पॉलिसी शिफ्ट” अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे ?
Anonymous Quiz
18%
जागतिक बँक
57%
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
23%
आशियाई विकास बँक
2%
वरीलपैकी कोणतेही नाही
खालीलपैकी कोणती नदी विंध्यपर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंभावतच्या आखातास मिळते ?
Anonymous Quiz
17%
मही
42%
लुनी
29%
साबरमती
12%
तापी
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ?
Anonymous Quiz
66%
गोपाळ कृष्ण गोखले
14%
लोकमान्य टिळक
12%
सरदार वल्लभभाई पटेल
7%
पंडित मदनमोहन मालवीय
जा.क्र. १२९/२०२२ ते १३१/२०२२ उपसंचालक(माहिती),वरिष्ठ सहायक संचालक(माहिती)/जिल्हा माहिती अधिकारी/वरिष्ठ उपसंपादक/जनसंपर्क अधिकारी व सहायक संचालक (माहिती)/अधीपरीक्षक,पुस्तके व प्रकाशने/ माहिती अधिकारी चाळणी परीक्षा - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
पेसमेकर कोणते विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते ?
Anonymous Quiz
50%
हृदयाचा
31%
यकृताचा
14%
मेंदूचा
5%
मुत्रपिंडाचा
HTML Embed Code:
2025/07/06 03:01:50
Back to Top