TG Telegram Group Link
Channel: basic2building
Back to Bottom
Forwarded from b2b_Academy
7. 83*39 या संख्येला 11 ने निःशेष भाग जातो. तर * च्या ठिकाणी कोणता अंक येईल ?
Anonymous Quiz
16%
A) 9
29%
B) 3
38%
C) 0
16%
D) 1
Forwarded from b2b_Academy
8. दोन संख्यांचा ल.सा.वि. 144 व म.सा.वि. 12 आहे. त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती ?
Anonymous Quiz
27%
A) 24
17%
B) 34
18%
C) 42
39%
D) 48
Forwarded from b2b_Academy
9.सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते. तर 975
रुपये मिळण्याकरीता किती दिवस काम करावे लागेल ?
Anonymous Quiz
13%
A) 17
59%
B) 15
22%
C) 13
7%
D) 11
Forwarded from b2b_Academy
1. C-6, E-10, G-14, I-18,
Anonymous Quiz
13%
A) K-20
17%
B) L-22
57%
C) K-22
13%
D) J-20
Forwarded from b2b_Academy
2. B 4 Y, D 16 W, F 36 U, H 64 S, ?
Anonymous Quiz
16%
A) J 100 R
24%
B) I 81 R
16%
C) J 18 Q
43%
D) J 100 Q
Forwarded from b2b_Academy
3. 67 : 21 :: 89 : ?
Anonymous Quiz
22%
A) 31
40%
B) 36
25%
C) 34
13%
D) 72
Forwarded from b2b_Academy
4.माझी आई तुझ्या वडिलांची बहिण लागते. तर तुझी आई माझी कोण ?
Anonymous Quiz
24%
A) आत्या
10%
B) मावशी
64%
C) मामी
2%
D) काकी
Forwarded from b2b_Academy
5. सीता समोरून पाचव्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश असतील, तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत ?
Anonymous Quiz
9%
A) 8
18%
B) 9
15%
C) 6
58%
D) 11
Forwarded from b2b_Academy
6. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या दोन खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व विसाव्या खांबातील अंतर किती ?
Anonymous Quiz
24%
A) 40
60%
B) 38
11%
C) 32
5%
D) 42
Forwarded from b2b_Academy
7. जर राधा सुनितापेक्षा तरुण आहे. पण सितापेक्षा मोठी आहे. सिता गीतापेक्षा मोठी आहे. श्याम सीतापेक्षा मोठा आहे. पण राधापेक्षा तरुण आहे. तर सर्वात तरुण कोण?
Anonymous Quiz
15%
A) सुनिता
36%
B) गीता
42%
C) श्याम
8%
D) सीता
Forwarded from b2b_Academy
8. 16. खालील पर्यायातून योग्य अक्षरांचा गट ओळखा..
LM, KN, JO, IP, ?
Anonymous Quiz
67%
A) HQ
16%
B) GR
13%
C) JR
3%
D) RG
Forwarded from b2b_Academy
9.नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते. तर किती वर्षांनी ती 45 वर्षांची होईल ?
Anonymous Quiz
7%
A) 3
20%
B) 15
66%
C) 11
7%
D) 12
Forwarded from b2b_Academy
10. जर A आणि B या दोन संख्यांची सरासरी (मध्य) 20 आहे. B व C यांची सरासरी 19, तसेच C व A ची सरासरी 21 आहे तर A ची किंमत काय? (
Anonymous Quiz
10%
A) 24
39%
B) 22
36%
C) 20
15%
D) 18
Forwarded from b2b_Academy
1. संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय कोठे आहे?
Anonymous Quiz
11%
A) लंडन
7%
B) रोम
15%
C) टोकियो
68%
D) न्यूयॉर्क
Forwarded from b2b_Academy
2. लीप वर्षात दिवस किती असतात?
Anonymous Quiz
80%
A) 366
6%
B) 360
13%
C) 365
2%
D) 368
Forwarded from b2b_Academy
3. धरमतरची खाडी कोणत्या जिल्हयात आहे?
Anonymous Quiz
24%
A) रायगड
44%
B) सिंधुदुर्ग
27%
C) रत्नागिरी
5%
D) नांदेड
Forwarded from b2b_Academy
4. ‘महाराष्ट्रात’…येथे विमानांचा कारखाना आहे ?
Anonymous Quiz
53%
A) ओझर
16%
B) पुणे
27%
C) तळोजा
4%
D) सातारा
Forwarded from b2b_Academy
Forwarded from b2b_Academy
6. भोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती?
Anonymous Quiz
7%
A) क्लोरीन
11%
B) अमोनिया
77%
C) मिथाईल आयसोसायनेट
6%
D) आल्फ्रेड मिथेन
Forwarded from b2b_Academy
7. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात?
Anonymous Quiz
45%
A) अॅम्पिअर
39%
B) व्होल्ट
14%
C) वॅट
1%
D) कॅलरी
HTML Embed Code:
2024/05/18 05:35:36
Back to Top