TG Telegram Group Link
Channel: मराठी सुविचार ✨
Back to Bottom
संकट हे पाण्यासारखं असतं ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकविण्यासाठी आलेले असते.
@suvichar_marathi
योग्य वेळ कधीच येत नाही, तर स्वतःवर विश्वास ठेऊन स्वतः योग्य वेळ निर्माण करावी लागते.
@suvichar_marathi
वयाने नाही तर कर्तुत्वाने मोठे व्हा कारण वय संपते कर्तुत्व नाही.
@suvichar_marathi
दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी राहू शकत नाही.
@suvichar_marathi
जी व्यक्ती तुम्हाला समजून घेते आणि समजावूनही सांगते ती व्यक्ती योगायोगाने नाही तर नशिबाने भेटते.
@suvichar_marathi
आपली संगत अशा मित्रांशी ठेवा, जे तोंडावर आपली गंमत करतील, परंतु पाठीमागे मात्र आपली किंमत ठेवतील.
@suvichar_marathi
जिद्दीच्या प्रवासात शांतता अन संयम खुप महत्वाचा असतो शत्रू मिळवणंही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात.
@suvichar_marathi
परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले आहे, हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो.
@suvichar_marathi
आयुष्यात सगळ्याच इच्छा पूर्ण होतील असं नसतंच काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुध्दा जगण्याची उमेद देणाऱ्या असतात.
@suvichar_marathi
कौतुक आणि टिका या दोन्हीचाही स्विकार करा, कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोन्हीचीही गरज असते.
@suvichar_marathi
जो उघडपणे दर्शवत नाही तो कायम आतल्या आत धास्तावलेला असतो, स्तुती करुन आवडणाऱ्या लोकांना फसवणं खूप सोपं असतं.
@suvichar_marathi
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
@suvichar_marathi
वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे, तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल.
@suvichar_marathi
मराठी सुविचार संग्रह
Total Pages - 71
Price -
R̶s̶.̶9̶9̶.̶0̶0̶ 𝐑𝐬.𝟐𝟓.𝟎𝟎 (74% off)
सुविचार आपल्याला प्रेरणा देतात आयुष्याला नवीन दिशा देतात. त्यासाठी आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत नवनवीन सुविचारांचा संग्रह. (ebook)
👇👇
https://rpy.club/lm/MykYEEHfN1
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.
@suvichar_marathi
प्रत्येकाला खोटं बोलणारी लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारी लोक कडू वाटतात कारण हा निसर्गाचाच नियम आहे गोड साखर व्याधी निर्माण करते तर कडुलिंब हे औषध म्हणून वापरले जाते.
@suvichar_marathi
आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचं असतं. पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवायचा असतो.
@suvichar_marathi
जीवनात हसतमुख माणसांचा सहवास हा अत्तराच्या दुकानासारखा असतो, कारण काहीही खरेदी केले नाही तरी मन मात्र सुगंधित व उल्हासित होते.
@suvichar_marathi
आयुष्यात नेहमी पडद्यामागे राहून कार्य करा कारण त्यामागे कुठल्याही प्रकारे लोभ, प्रसिद्धी नसते ना स्वार्थ असतो.
@suvichar_marathi
HTML Embed Code:
2024/05/18 01:57:21
Back to Top