🫢सुधारित तलाठी यादी ने काही मुलांना मेरिट च्या बाहेर नेले आहे..
धुळे तलाठी आधीची rank आणि आता rank दिली आहे पाहून घ्या..
अनेक जण जे काल पर्यंत तलाठी होणार होते ते आता सुधारित यादी नुसार बाहेर पडले आहेत तर काहीच नशीबच चमकल असे म्हणता येईल..
जास्त नाही पण प्रत्येक जिल्ह्यात 7-8 मुलांसोबत असे नक्की झाले
>>Click here to continue<<