TG Telegram Group Link
Channel: ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)
Back to Bottom
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते...😊
*तो दुःखी आहे तरीही तो हसतोय*
*त्याच्या पायाला काटा लागलाय तरीही तो चालतोय*
*संघर्ष केल्याशिवाय कुणी चमकू शकत नाही कारण जिथे दिवा जळतो तिथेच उजेड पडतो....
_*दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि माणसं समजायला सोपं जातं...!!*_
कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥

रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥

जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥
*संयम क्या चीज़ है ये उस बच्चे से पूछिए*...

*जो रोटी के लिए काम करता है खिलौने की दुकान पर*...😥😥
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

*माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा.. कारण गोड लागणारा ऊस लोकं चावून खातात.. पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कोणी करत नाही. तुमचा स्वभाव मिरची सारखा तिखट असला की, कोणी तुमच्या नादी लागणार नाही.. कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असला की लोकं फायदा उठवतात... म्हणून स्वभाव थोडा तिखटच हवा, म्हणजे लोकं बरोबर हिशोबात राहतील...!*

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

जीवनभर 'अहंकाराला' मोठा करून 'रागाला' जन्माला घालण्यापेक्षा, 'संयमाला' शांतीचे 'खुराक' घाला, सु विचाराने 'धष्टपुष्ट' करून 'आनंदाला' जन्माला घाला. मग 'आयुष्य' नावाच्या मैदानात, 'नातं' नावाचा खेळ, कोणीही 'उध्वस्त' करण्याची हिम्मत करणार नाही..._*

🍀🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
HTML Embed Code:
2024/06/03 15:18:12
Back to Top