Channel: Only MCQ
"दारिद्र्य हे सर्वात मोठे प्रदूषक आहे" असे म्हणून कोणत्या भारतीय पंतप्रधानाने जगासमोर विकसनशील व अविकसित जगाची पर्यावरणीय बाजू मांडली?
Anonymous Quiz
0%
पं. नेहरू
10%
नरेंद्र मोदी
50%
आय. के. गुजराल
40%
श्रीमती इंदिरा गांधी
"प्रत्येक स्थितीत राज्यपालस निरंकुश विवेक बुद्धीचा प्रयोग करण्याची मुभा दिल्यास तर भारतीय संघराज्याची रचना ही विखुरली जाईल"
असे मत राज्यपालबाबत कोणी व्यक्त केले
असे मत राज्यपालबाबत कोणी व्यक्त केले
Anonymous Quiz
0%
के एम मुन्शी
80%
सरकारिया आयोग
0%
बी जी खेर
20%
यशवंतराव चव्हाण
अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
0%
7 व्या घटनादुरुस्ती नुसार एखादी व्यक्ती 2 किंवा त्याहून अधिक राज्याचा राज्यपाल असू शकते
0%
मूळ घटनेच्या मसुद्यात राज्यपाल पदासाठी सार्वत्रिक मतदानाच्या आधारावर प्रत्यक्ष निवडणुकीची तरतुद होती
89%
अध्यादेश काढणे हा राज्यपालांचा स्वेच्छाधिकार आहे
11%
वरील सर्व योग्य आहेत
सुरीरत्न या अयोध्येच्या राजकन्येने कोणत्या देशातील राजासोबत विवाह केला होता?
Anonymous Quiz
0%
मलेशिया
33%
कंबोडिया
44%
इंडोनेशिया
22%
द.कोरिया
तो स्वतः नेपोलियन विरुद्ध लढला होता,
त्याने ठगांचा बंदोबस्त केला,
तो मद्रासचा गव्हर्नर असताना वेल्लोर येथील छावणीत सैनिकांनी उठाव केला होता, त्याने अव्यवस्थेच्या नावाखाली कुर्ग , कच्छर राज्ये ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली..
त्याने ठगांचा बंदोबस्त केला,
तो मद्रासचा गव्हर्नर असताना वेल्लोर येथील छावणीत सैनिकांनी उठाव केला होता, त्याने अव्यवस्थेच्या नावाखाली कुर्ग , कच्छर राज्ये ब्रिटिश साम्राज्यात विलीन केली..
Anonymous Quiz
0%
लॉर्ड हेस्टिंग्ज
20%
लॉर्ड डलहौसी
70%
लॉर्ड बेंटिक
10%
लॉर्ड कॉर्नवालीस
1920 साली काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना कोणी केली
Anonymous Quiz
53%
लोकमान्य टिळक
27%
चित्तरंजन दास
7%
अरविंद घोष
13%
मोतीलाल नेहरू
कोणती जागतिक संस्था "वर्ल्ड वाटर डेवलपमेंट रिपोर्ट" प्रकाशित करते?
Anonymous Quiz
17%
संयुक्त राष्ट्रसंघ
17%
वाटर ऐड
58%
ग्लोबल वाटर पार्टनरशिप
8%
वाटर फ़ॉर पीपल
"यापुढचा आमचा शिवाजी कदाचित मुसलमानांमधूनही येईल" हे विधान कोणी केले?
Anonymous Quiz
40%
शाहू महाराज
27%
न्या.रानडे
7%
महात्मा फुले
27%
लोकमान्य टिळक
अऱ्हेनियस च्या सिद्धांतानुसार
अ) जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयन तयार करतात त्यास आम्ल म्हणतात
ब) जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर OH- आयन तयार करतात त्यास आम्लारी म्हणतात
अ) जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर H+ आयन तयार करतात त्यास आम्ल म्हणतात
ब) जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर OH- आयन तयार करतात त्यास आम्लारी म्हणतात
Anonymous Quiz
0%
फक्त अ बरोबर
9%
फक्त ब बरोबर
91%
दोन्ही बरोबर
0%
दोन्ही चूक
पुढीलपैकी कोणत्या नाटकावर इंग्रज सरकारने बंदी घातली नाही?
Anonymous Quiz
43%
कीचकवध
7%
विजयी तोरण
0%
दंडधारी
50%
तृतीय रत्न
त्यांनी मॅझिनी,श्रीकृष्ण,गॅरीबाल्डी यांचे चरित्र लिहिले.
काही काळ ते अमेरिकेत वास्तव्यास होते.
सेंट्रल असेंब्ली मध्ये ते निवडून आले होते वरील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.( UPSC पूर्व 2018)
काही काळ ते अमेरिकेत वास्तव्यास होते.
सेंट्रल असेंब्ली मध्ये ते निवडून आले होते वरील वर्णनावरून व्यक्ती ओळखा.( UPSC पूर्व 2018)
Anonymous Quiz
17%
बॅरिस्टर सावरकर
50%
लाला लजपतराय
33%
अरविंद घोष
0%
बिपिनचंद्र पाल
1920 मध्ये स्वराज्य सभा असे नामकरण कोणी केले?(UPSC पूर्व 2018)
Anonymous Quiz
44%
अखिल भारतीय होमरुल लीग
28%
हिंदू महासभा
17%
भारत सेवक समाज
11%
साऊथ इंडियन लिबरल फेडरेशन
मूलभूत हक्कांबाबत अयोग्य विधान ओळखा
Anonymous Quiz
35%
ते सकारात्मक आहेत
24%
अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण करतात
12%
राजकीय लोकशाहीचा आदर्श निर्माण करतात
29%
संपूर्ण शारीरिक, मानसिक,नैतिक व आध्यात्मिक विकास सुनिश्चित करतात
1.भारताचा सर्वाधिक व्यापार अमेरिका या देशासोबत आहे.
2.भारत सर्वाधिक आयात चीनमधून करतो.
3.भारताची सर्वाधिक निर्यात अमेरिका या देशात होते. योग्य विधाने ओळखा
2.भारत सर्वाधिक आयात चीनमधून करतो.
3.भारताची सर्वाधिक निर्यात अमेरिका या देशात होते. योग्य विधाने ओळखा
Anonymous Quiz
0%
1,2
24%
2,3
24%
2
53%
1,2,3
दलाई लामांना कोणत्या बोधिसत्वाचा पुनर्जन्म मानतात?
Anonymous Quiz
25%
मैत्रेय
25%
मंजुश्री
15%
समंतभद्र
35%
अवलोकितेश्र्वर
खालीलपैकी कोणता उपपंथ श्वेतांबरातील आहे?
Anonymous Quiz
11%
तारणपंथी
42%
तेरापंथी
32%
वीसपंथी
16%
स्थानकवासी
1.पांढरी चिप्पी हा महाराष्ट्र राज्याचा कांदळवन वृक्ष आहे.
2.असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे
2.असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे
Anonymous Quiz
8%
फक्त 1
4%
फक्त 2
83%
दोन्ही बरोबर
4%
दोन्ही चूक
Forwarded from 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆
Current Perfect January 22 Analysis.pdf
31.4 MB
📍 Current Perfect January Analysis PDF
Current Perfect Feb 23 Analysis PDF.pdf
65.9 MB
📍 Current Perfect February 23 Analysis PDF
Current Perfect MARCH 23 Analysis PDF.pdf
62.8 MB
📍 Current Perfect MARCH 2023 Analysis PDF
HTML Embed Code: