TG Telegram Group Link
Channel: मराठी व्याकरण - MPSCExams.com
Back to Bottom
2645) या काळात क्रिया पुढे घडेल असा बोध होतो.
Anonymous Quiz
72%
भविष्यकाळ
18%
वर्तमानकाळ
8%
भूतकाळ
2%
यापैकी नाही
2647) काळ ओळखा. महाराज शौर्याने लढले.
Anonymous Quiz
14%
वर्तमानकाळ
63%
भूतकाळ
11%
भविष्यकाळ
12%
पूर्ण वर्तमानकाळ
2654) अशक्यता दर्शविण्यासाठी....... काळ वापरतात.
Anonymous Quiz
18%
साधा वर्तमान
52%
साधा भविष्यकाळ
16%
पूर्ण वर्तमानकाळ
14%
साधा भूतकाळ
2656) "खालील वाक्याचा काळ ओळखा.
शेवंतीला भूतांची भिती वाटायची."
Anonymous Quiz
61%
रिती भूतकाळ
23%
रिती वर्तमानकाळ
14%
रिती भविष्यकाळ
2%
यापैकी नाही
2657) "खालील वाक्याचा काळ ओळखा.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
Anonymous Quiz
6%
भूतकाळ
82%
वर्तमानकाळ
9%
भविष्यकाळ
3%
यापैकी नाही
2658) "खालील वाक्याचा काळ ओळखा.
शामरावाने हिमालय गाठले असेल."
Anonymous Quiz
13%
साधा भविष्यकाळ
55%
अपूर्ण भविष्यकाळ
29%
पूर्ण भविष्यकाळ
2%
यापैकी नाही
2659) "खालील वाक्याचा काळ ओळखा.
मी पुस्तक वाचले. भविष्यकाळ करा.
Anonymous Quiz
12%
मी पुस्तक वाचत असे
16%
मी पुस्तक वाचत आहे.
13%
मी पुस्तक वाचले होते
59%
मी पुस्तक वाचेल.
2660) प्रयोगाचे एकूण मुख्य प्रकार........... आहेत.
Anonymous Quiz
59%
तीन
23%
चार
13%
पाच
5%
सहा
HTML Embed Code:
2024/05/14 23:39:16
Back to Top