'इकडे आड तिकडे विहीर' अशी माओवाद्यांची अवस्था; चकमकीत कमांडर वासूसह २ महिलांना कंठस्नान, ३० दिवसात १०२ माओवादी ठार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
इकडे आड तिकडे विहीर अशी माओवाद्यांची अवस्था; चकमकीत कमांडर वासूसह २ महिलांना कंठस्नान, ३० दिवसात १०२ माओवादी ठार
Gadchiroli Encounter: गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात सोमवारी झालेल्या चकमकीत तिघा माओवाद्यांना ठार करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळावरून ३ स्वयंचलित शस्त्रे आणि अन्य साहित्य सापडले आहे.
Fact Check: रोड शोमध्ये अखिलेश यादव यांच्यावर चप्पल फेकली? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय? ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Fact Check: रोड शोमध्ये अखिलेश यादव यांच्यावर चप्पल फेकली? व्हायरल व्हिडिओचं सत्य काय?
Fact Check : अखिलेश यादव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडिओ शेअर करताना युजर्स असा दावा करत आहेत, की अखिलेश यादव यांच्या रोड शोदरम्यान जनतेने चप्पला फेकल्या. मात्र, सोशल मीडियावर करण्यात आलेला हा दावा पूर्णपणे खोटा आहे.
Thane Rain News: पावसाने ठाण्यात दाणादाण! आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
ठाण्यात वादळामुळे झाडांची पडझड, पत्र्याची शेड पडली, जाहिरात फलक अन् लोखंडी खांब कोसळला
Maharashtra Rain News: ठाण्यात जोरदार पावसाने बॅटींग केली आहे. अनेक ठिकाणी झाडांची पडझड आणि पत्र्याची शेड पडल्याचे पहायला मिळाले. तसेच आपत्ती व्यवस्थापन कोलमडल्याची लोकप्रतिनिधींची तक्रार केली आहे.
Evening Top 10 Headlines: पहिल्या पावसात मुंबईकरांची दाणादाण, होर्डिंग पडून तिघांचा मृत्यू, मेट्रो ठप्प, लोकल विस्कळीत, चौथ्या टप्प्यातील मतदान आणि हिना गावित यांचा मोबाईल हॅक ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Evening Top 10 Headlines: पहिल्या पावसात मुंबईकरांची दाणादाण, होर्डिंग पडून तिघांचा मृत्यू, मेट्रो ठप्प, लोकल विस्कळीत, चौथ्या…
Top 10 Headlines: १३ मे २०२४ रोजी महाराष्ट्रासह देश, राजकारण, अर्थ, मनोरंजन आणि क्रीडा विश्वात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या. महाराष्ट्र टाइम्सच्या टॉप १० हेडलाइन्समधून...
पावसामुळे सामना रद्द झाला तर गुजरात प्ले ऑफमध्ये पोहोचणार का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पावसामुळे सामना रद्द झाला तर गुजरात प्ले ऑफमध्ये पोहोचणार का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण...
GT vs KKR : गुजरात टायटन्सचे आयपीएलमधील आव्हान अजूनही कायम आहे. पण जर गुजरात आणि केकेआरच्या सामन्यात पाऊस पडला तर काय होणार, याचे समीकरण आता समोर आले आहे.
Navi Mumbai: पावसामुळे वीज खंडित, मोबाईलच्या उजेडात Voting; अनेक मतदार मतदान न करता परतले ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
पावसामुळे वीज खंडित, मोबाईलच्या उजेडात Voting; अनेक मतदार मतदान न करता परतले
Navi Mumbai Rain: नवी मुंबईत पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे मतदारांना मोबाईच्या उजेडात मतदान करावं लागलं. अनेक मतदार मतदान न करताच परतले.
Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ghatkopar Hoarding News: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ५९ लोक जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पाहाणी करुन मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली…
जबाबदारी कोणाची? तिघांचा जीव गेला, ५० हून अधिक जखमी; सोशल मीडियावर पालिका-रेल्वेची जुंपली ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
जबाबदारी कोणाची? तिघांचा जीव गेला, ५० हून अधिक जखमी; सोशल मीडियावर पालिका-रेल्वेची जुंपली
Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान होर्डिंग नेमके कोणाच्या जागेवर होते यावरुन मुंबई महानगर पालिका…
भारताच्या जर्सीच्या कार्यक्रमात रोहितचीच चर्चा, हार्दिक होता की नाही पाहा खास व्हिडिओ... ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
भारताच्या जर्सीच्या कार्यक्रमात रोहितचीच चर्चा, हार्दिक होता की नाही पाहा खास व्हिडिओ...
T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २ जूनपासून होणार आहे. याच मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाने आपली नवीन जर्सी सादर केली आहे. अहमदाबादमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या हस्ते भारतीय संघाची नवीन जर्सी सादर…
Ratnagiri Accident : बाईकवरुन निघालेले, चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारची धडक; तरुणासोबत अनर्थ घडला ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Ratnagiri Accident : बाईकवरुन निघालेले, चुकीच्या बाजूने येणाऱ्या कारची धडक; तरुणासोबत अनर्थ घडला
Ratnagiri News: रत्नागिरीतील देवरुख पांगरी रस्त्यावर बाईक आणि कार अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कारने बाईकला दिलेल्या जोरदार धडकेत तरुणाचा मृत्यू झाला.
गोदामातील ईव्हीमचे CCTV बंद? सुप्रिया सुळे यांचा आरोप, CCTV सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
गोदामातील ईव्हीमचे CCTV बंद? सुप्रिया सुळे यांचा आरोप, CCTV सुरू असल्याचा प्रशासनाचा दावा
Baramati Lok Sabha : गोदामातील सीसीटीव्ही फुटेज सुमारे पाऊण तास बंद असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ही गंभीर बाब असून याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी…
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, उत्तर पूर्व मुंबईत विकासाचे मुद्दे सोडून लढत गुद्यांवर ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, उत्तर पूर्व मुंबईत विकासाचे मुद्दे सोडून लढत गुद्यांवर
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचार करतानाच महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा आणि महाविकास आघाडी उमेदवार संजय दिना पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. आधी विकासाच्या मुद्द्यावर बोलणारे उमेदवार आता हे मुद्दे सोडून गुद्द्यावर आले…
'त्यांनी बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्या घालायला भाग पाडू'; पंतप्रधान नरेंद्र मोदी घणाणाती टीका ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
त्यांनी बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्या घालायला भाग पाडू; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घणाणाती टीका
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील तीन मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. या सभेत त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर घणाणाती टीका केली.
महायुतीच्या प्रचाररॅलीत हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गट आणि भाजप पदाधिकारी भिडले, BJP च्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
महायुतीच्या प्रचाररॅलीत हायव्होल्टेज ड्रामा! ठाकरे गटाचे नेते आणि भाजप पदाधिकारी भिडले
Nashik Loksabha News: नाशिकमध्ये महायुतीच्या प्रचाररॅलीत ठाकरे गटाचे नेते आणि भाजप पदाधिकारी भिडल्याचं चित्र पहायला मिळालं. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sushil Kumar Modi Passes Away: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Sushil Kumar Modi Passes Away: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांचे निधन
Sushil Kumar Modi: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी निधन झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मोदींच्या निधनाची बातमी दिली.
Pune News : पुण्यात मतदानाचा टक्का वाढला; यंदा पुण्यात ५०, तर शिरूरमध्ये ४७ टक्के मतदान ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pune News : पुण्यात मतदानाचा टक्का वाढला; यंदा पुण्यात ५०, तर शिरूरमध्ये ४७ टक्के मतदान
Pune Lok Sabha 2024: पुण्यात यंदा मतदानाचा टक्का वाढला असून शिरूरमध्ये मतदानाचा आकडा कमी झाला आहे. आता ४ जूनपर्यंत लोकसभेवर कोण निवडून जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ghatkopar Hoarding Update: मृतांचा आकडा वाढला, घाटकोपर होर्डिंगप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Ghatkopar Hoarding Update: मृतांचा आकडा वाढला, घाटकोपर होर्डिंगप्रकरणी मालकावर गुन्हा दाखल
Ghatkopar Hoarding Collapsed : घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. आता होर्डिंग लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे.
HTML Embed Code: