TG Telegram Group Link
Channel: पोलिस भरती®
Back to Bottom
'षष्ठी' या विभक्तीचा कारकार्थ--
Anonymous Quiz
4%
कर्ता
13%
कर्म
79%
संबंध
4%
कारण
जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' - या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा ?
Anonymous Quiz
18%
अपूर्ण भूतकाळ
34%
भविष्य
10%
भूत
38%
वर्तमान
सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. या वाक्यातील काळ ओळखा
Anonymous Quiz
6%
साधा भविष्यकाळ
33%
अपूर्ण भविष्यकाळ
61%
रिती भविष्यकाळ
0%
साधा भूतकाळ
खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागावे
Anonymous Quiz
5%
कर्तरी
26%
कर्मणी
65%
भावे
4%
यापैकी नाही
Q. आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो.
या वाक्यातील 'आणि' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
Anonymous Quiz
10%
विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय
56%
समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
26%
न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
9%
परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
Q. मरावे परी कीर्ती रुपी उरावे | या वाक्यातील 'परी' या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सूचित होते.(STI 2017)
Anonymous Quiz
7%
परिनाम बोधक
77%
न्यूनत्व बोधक
15%
स्वरूप बोधक
1%
कारण बोधक
गणेश हा हुशार मुलगा आहे. या वाक्यातील "हुशार" या शब्दाची जात ओळखा.
Anonymous Quiz
3%
1)सर्वनाम
16%
2)नाम
80%
3)विशेषण
1%
4)क्रियाविशेषण
खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
6%
फूल
72%
हत्ती
11%
लिंबू
10%
आसू
खालील पैकी तेलगू शब्द ओळखा.
Anonymous Quiz
16%
1)पील्ली
18%
2)सार
60%
3)शिकेकाई
7%
4)इमली
मध्यमपद लोपी समास असलेला शब्द कोणता ?
Anonymous Quiz
51%
मामेभाऊ
26%
यथान्याय
21%
सत्यासत्य
2%
ऐतखाऊ
6 क्रमवार विषम संख्याची सरासरी 8 आहे. तर त्यातील सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येत कितीचा फरक असेल?
Anonymous Quiz
10%
12
45%
8
40%
10
5%
14
10 रु, 20 रु, 50 रु व 100 रुपयांच्या समान नोटा घेतल्यास 9000 रुपयात प्रत्येक प्रकारच्या किती नोटा मिळतील ❓️
Anonymous Quiz
37%
50
41%
500
20%
60
2%
70
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous Quiz
13%
125
38%
150
21%
145
28%
155
एका क्रिकेट खेळाडूची 10 सामन्यातील रनांची सरासरी 100 आहे. जर तो 11 वा सामना खेळला तर त्याच्या रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या?
Anonymous Quiz
2%
125
52%
150
18%
145
27%
155
चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ द्या
Anonymous Quiz
5%
चांदीच्या विटेचे चमचे बनविणे
9%
चमच्याने दूध पाजणे
84%
गर्भश्रीमंत असणे
2%
मौल्यवान वस्तू वापरणे
खालील व्यंजन गटातील 'महाप्राण' व्यंजनाचा गट ओळखा:
Anonymous Quiz
13%
य्, र, ल, व्
79%
ख्, घ् ,छ्, झ्
9%
अ, आ, ई, ऊ
0%
त्, ट्, प्, च्
खालील शब्दाचा प्रकार ओळखा - येरवाळी.
Anonymous Quiz
6%
नाम
80%
क्रियाविशेषण
10%
क्रियापद
4%
विशेषण
खालील पैकी संयुक्त स्वरांचा गट ओळखा
Anonymous Quiz
10%
1) आ,ई, ऊ,ओ
81%
2)ए, ऐ, ओ ,औ
6%
3)आ, उ,ए,ऐ
4%
4)1 व 2
HTML Embed Code:
2024/06/07 14:58:00
Back to Top