TG Telegram Group Link
Channel: पोलिस भरती®
Back to Bottom
एका मशीनची किंमत 10,00,000 रू. आहे. त्या किंमतीत दरवर्षी 12 % दराने घट होते तर 2 वर्षांनी मशीनची किंमत काय होईल ?
Anonymous Quiz
7%
8,75, 400रू
49%
8,74, 400रू
43%
7,74,400रू
1%
7,77,400रू
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
Anonymous Quiz
13%
1)28 सेमी
59%
2)56 मीटर
20%
3)36 सेमी
8%
4)28 मीटर
साप माझ्या समोरून गेला. या वाक्यातील 'समोरून' शब्द ___________ अव्यय आहे.
Anonymous Quiz
5%
आवृत्तीवाचक क्रियाविशेषण
12%
रीतिवाचक क्रियाविशेषण
24%
कालवाचक क्रियाविशेषण
59%
स्थलवाचक क्रियाविशेषण
खालील वाक्यातील घटनेला समर्पक म्हण सांगा :
रमा-राघव अतिशय स्वार्थी स्वभावाचे. त्यांची मुलेही त्यांना साजेशीच निपजली. :
Anonymous Quiz
4%
अगापेक्षा बोंगा मोठा
68%
खाण तशी माती
24%
पळसाला पाने तीन
3%
दिव्याखाली अंधार
" पैशापेक्षा माणूस मोठा " या वाक्यातील " पेक्षा " कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ❓️
Anonymous Quiz
9%
व्यतिरेक वाचक
13%
गतीवाचक
75%
तुलनावाचक
3%
कालवाचक
Q. 'करिजे', बोलिजे, जाईजे अशी क्रियापदाची रुपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात ?
Anonymous Quiz
5%
कर्तरी
54%
कर्मणी
22%
भावे
19%
संकीर्ण
Q. 'नानामामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली' या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
12%
कर्तृ-कर्म-संकर प्रयोग
63%
कर्म-भाव संकर प्रयोग
24%
कर्तृ-भाव संकर प्रयोग
2%
भाव कर्तरी प्रयोग
'दसपट रुपये' विशेषणाचा प्रकार ओळखा
Anonymous Quiz
2%
गुणविशेषण
22%
क्रमवाचक
73%
आवृत्तीवाचक
4%
अनिश्चित
'पिकलेले फळ' खाली पडले.वाक्यातील विशेषण ओळखा.
Anonymous Quiz
63%
पिकलेले
20%
फळ
16%
खाली
1%
पडले
Q. सुनीता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे. रामदास स्वराजचे वडील आहेत तर रामदास हे आनंदचे कोण?
Anonymous Quiz
6%
काका
26%
मामा
22%
आजोबा
46%
सासरे
Q. वडील व मुलगा यांच्या वयांचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे, 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांची आजची वये काय?
Anonymous Quiz
6%
40, 13
36%
70, 20
56%
35, 10
2%
49, 14
Q. एका दुकानदाराचे शेकडा 6% कमिशन घेउन 3200 रु. चा माल विकला तर त्याला किती रु. कमिशन मिळाले असेल?
Anonymous Quiz
37%
192
28%
194
30%
182
5%
184
एका समभुज चौकोनाची परिमिती ६८ सेंटीमीटर असून त्याचा एक कर्ण 16 सेमी आहे तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती
Anonymous Quiz
10%
480 चौसेमी
44%
195 चौसेमी
44%
240चौसेमी
3%
120चौसेमी
अंकाऐवजी ठिपके असलेल्या घड्याळत 7.50 वाजले आहेत त्याची आरशात प्रतिमा पहिल्यासाठी कोणती वेळ दर्शविले
Anonymous Quiz
6%
5.45
62%
4.10
26%
5.50
6%
4.50
द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Anonymous Quiz
7%
9720
62%
18870
31%
15600
0%
9720
वर्तुळाची त्रिज्या 40% नी वाढली, तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Anonymous Quiz
16%
20%
33%
94%
48%
96%
3%
30%
'धृतराष्ट्र ' या शब्दात एकूण व्यंजने किती आहे ?
Anonymous Quiz
42%
सहा
31%
सात
25%
आठ
2%
नऊ
HTML Embed Code:
2024/06/01 17:11:28
Back to Top