TG Telegram Group Link
Channel: महाराष्ट्र पोलीस भरती (Official)™
Back to Bottom
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌
👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध

🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक
🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक

🔷 666 जम्बो भाग -1
🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔷 666 जम्बो भाग -2
🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच
🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश.

🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक
🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,)
सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज

❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक
🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण

📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚

😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊

🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE

https://bit.ly/3X1T2yT

👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ

https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share
https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share

➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

संपर्क
भारती प्रकाशन पुणे
मो. 9552976452
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_.pdf
1.8 MB
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ –नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

117) उपेक्षितांचे अंतरंग– श्री म माटे

118) माणुसकीचे गहिवर – श्री म माटे

119) नापास मुलांची गोष्ट–अरूण शेवते

120) मी वनवासी – सिंधुताई सपकाळ


जॉईन : @MaharashtraPoliceBharati
🚔 पोलीस भरती मैदानी चाचणी सुरुवात होणार आहे..🚨

❤️ लेखी परीक्षेला कमी पडू नका.

🙏 Top 50 व्हिडिओ टेस्ट सिरीज आज ऑफर मध्ये.

💚 1000 रु ची test series फक्त 99 रुपयात.

🖥️ पोलीस भरती test series

👉 फक्त ✌️ रुपयात
1 प्रश्नपत्रिका +
प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण +
प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओ विश्लेषण.

👉 महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज.

👉 प्रत्येक प्रश्नाचे pdf व व्हिडिओ विश्लेषण असलेली राज्यातील एकमेव टेस्ट सिरीज.

💷 ऑफर फक्त 99 रुपयांमध्ये 50 क्वेश्चन पेपर आणि त्याची विश्लेषण.

👉 टेस्ट पेपरच्या दिवशी पर्यंतच्या अपडेट चालू घडामोडी

🗒 एकूण test - 50

🖥️ App - Maharashtra Academy

💸 Offer किंमत - 99 रु.

App link 👉
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

या दर्जाची कोणतीच टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार नाही.

🙏free test चा दर्जा पहा.
Top_50_Police_भरती_Test_Series_By_विठ्ठल_बडे,_निवड_PSI.pdf
8.8 MB
🗓 Top 50 Police भरती

📁 Test Series - By विठ्ठल बडे, निवड PSI


🙏 free test चा दर्जा पहा.
मेतकुट जमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Anonymous Quiz
61%
दृढ मैत्री होणे
28%
पर्वा करणे
9%
टाळणे
3%
यापैकी नाही
आख्यायिका या शब्दाचा अर्थ काय होतो?
Anonymous Quiz
50%
पुराणकथा
26%
पुरणपोळी
16%
पवित्र
8%
खादाड
पंक या शब्दाचा अर्थ काय आहे ?
Anonymous Quiz
46%
चिखल
22%
महल
16%
गोंधळ
16%
पंकज
😍44,000 + हाती आले हो,
👮पोलीस होणे सोपे झाले हो 💚 Next Generation Book


📖 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास

🏃 मैदानी चाचणी 6 जून पासून सुरू होत आहे.

✍️ लवकरच लेखी परीक्षा ही सुरू होईल जोरात अभ्यास चालू ठेवा.

👉 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व परीक्षाभिमुख पुस्तक.

📚लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI

🔖 महाराष्ट्र पब्लिकेशन 🔖

⭐️पोलीस भरतीचे सर्वाधिक पसंतीचे
⭐️1300 पानांचे सर्वात मोठे पुस्तक
⭐️प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण
असलेले एकमेव पुस्तक.
⭐️मराठी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्य ज्ञान विषय समाविष्ट.
⭐️ एप्रिल 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी
⭐️1 प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.

➡️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी

सॅम्पल पीडीएफ नक्की पहा.

एकूण पाने - 1300
🖥️किंमत - 880 रु

📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.)
😍 म्हणजे झेरॉक्स पेक्षाही कमी किमतीत.

🔖 दुकानात जाऊन स्वतः पहा.

❤️ योग्य ते पुस्तक निवडा. 44,000+ हे पुस्तक घेण्याचा अजिबात आग्रह नाही.

🖥️ दुकानात मिळत नसल्यास  online खरेदीची लिंक 👉

Mahabooks.in
Forwarded from Agricos
🔴सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔴

➡️ग्रामसेवक परीक्षेचे वेळापत्रक कधी पण येऊ शकते त्यामुळे  सराव करा.आज मिळत असलेल्या ऑफर चा नक्कीच फायदा घ्या.💯❤️

➡️महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद असलेली तसेच  खूप दिवसापासून  विद्यार्थी सेवेत असणारी  ग्रामसेवक सराव टेस्ट सिरीज.

⭐️ ग्रामसेवक भरतीची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.

⭐️सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.(200 गुण )

🔴 झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देखील तुम्ही सोडू शकता.🤝

📌सराव पेपर फी - 249/- Only 99/-
( ग्रामसेवक परीक्षा होईपर्यंत साठी.
.

❤️ @Studyay2 (Telegram 🆔)

😔अधिक माहिती साठी...
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Agricos
महाराष्ट्र पोलीस भरती (Official)
🔴सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔴 ➡️ग्रामसेवक परीक्षेचे वेळापत्रक कधी पण येऊ शकते त्यामुळे  सराव करा.आज मिळत असलेल्या ऑफर चा नक्कीच फायदा घ्या.💯❤️ ➡️महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिसाद असलेली तसेच  खूप दिवसापासून  विद्यार्थी सेवेत असणारी  ग्रामसेवक सराव…
🔴IBPS परीक्षेचे वेळापत्रक देत नाही डायरेक्ट हॉल तिकीट देते.. त्यामुळे गाफील राहू नका. अभ्यास चालू ठेवा. चांगला अभ्यास झाला असेल तर वरील सराव पेपर घेऊन किती गुण येतात पहा?
➡️ आणखी अभ्यास वाढवण्याची गरज आहे का याची खात्री करा.💯
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
सिध्देश्वर धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
39%
दक्षीण-पुर्णा
27%
अंबी
24%
मुठा
10%
गोदावरी
दारणा धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous Quiz
12%
गोदावरी
41%
प्रवरा
43%
दारणा
4%
मुळा
महाराष्ट्रातील भुगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून.....ओळखला जातो
Anonymous Quiz
12%
टाटा भिरा
38%
तिलारी
48%
कोयना
3%
पैठण
वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या प्रदेशात आहे?
Anonymous Quiz
8%
केरळ
24%
आंध्रप्रदेश
58%
जम्मुकशमीर
10%
ओरीसा
HTML Embed Code:
2024/05/20 01:34:29
Back to Top