TG Telegram Group Link
Channel: Vitthal Pungle
Back to Bottom
Forwarded from Pathan sir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत फेब्रुवारी - मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 21.05.24 रोजी दुपारी 1.00 वा ऑनलाइन घोषित होईल..
Join.https://hottg.com/CA_By_Pathansir
Forwarded from Vitthal Pungle
Photo from punglevitthal
Forwarded from Pathan sir
📌 पदे व राजीनामा कोणाकडे देतात

➡️◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश

◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

Join.https://hottg.com/CA_By_Pathansir
Forwarded from Pathan sir
📚 आरोग्य सेवक / ग्रामसेवक

📍 Revision Batch

🗂 IBPS / TCS  पॅटर्न

📕 आरोग्य सेवक भरती :: https://uknip.courses.store/502400?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

📗 ग्राम सेवक भरती : https://uknip.courses.store/502399?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

📹 अधिक माहिती साठी यूट्यूब व्हिडिओ पाहा:
https://youtu.be/gqfBrTOWUNs

📞 संपर्क :- 9011025700 ,9975755499,7350961099

📲 अधिक माहितीसाठी WhatsApp मेसेज करा

https://wa.me/917350961099
Forwarded from Vitthal Pungle
Photo from punglevitthal
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र.5,7,10
वेळापत्रक :-
7:30- काकडे सर
8:30- कदम सर
9:30- पुंगळे सर
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
कंबाईन बॅच क्र. 27 ,41
वेळापत्रक :-
9:30- पुंगळे सर
11:00 कदम सर
12:30 काकडे सर
ऑफलाइन व ऑनलाईन विद्यार्थ्यांना सुचना
राज्यसेवा बॅच क्र.30
वेळापत्रक :-
8:30- पुंगळे सर
9:30 कदम sir
Photo from punglevitthal
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र  राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023

पुढे ढकलण्याबाबत

परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024

EWS to OBC कालावधी :- 7 जून 2024

@S_B_ACADEMY
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी (खेळाडू उमेदवार वगळून) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8936
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8937
Photo from punglevitthal
HTML Embed Code:
2024/06/06 05:09:11
Back to Top