TG Telegram Group Link
Channel: MPSC History Questions Practice
Back to Bottom
2. इ. स. 1918, साली मुंबईतील कामगारांना 'पिपल्स युनियन' ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता ?
Anonymous Quiz
27%
राजश्री शाहु महाराज
23%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
42%
नारायण मेघाजी लोखंडे
8%
भाई माधवराव बागल
3. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलें वरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला ?
Anonymous Quiz
22%
नारायण मेघाजी लोखंड
15%
भाऊ दाजी लाड
25%
तुकाराम तात्या पडवळ
38%
कृष्णाजी भालेकर
4. 'मालविकाग्निमित्र' या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो ?
Anonymous Quiz
41%
शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे
33%
गुप्त आणि वाकाटक घराणे
19%
शक आणि सातवाहन घराणे
6%
चालुक्य आणि वर्धन घराणे
5. वैदीक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होत ?

1. निष्क ii. कृष्णाल iii. शतमान iv. गण v. श्रेणी
Anonymous Quiz
26%
i, ii and iii
41%
ii, iii and iv L
22%
i, ii, iv and v
11%
i, iii and v
6. सेतु माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दिन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
Anonymous Quiz
16%
गोरखनाथ
22%
गहिनीनाथ
25%
जालन्धरनाथ
37%
कानिफनाथ
7. खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा.

i. श्वेत पत्रिका ii. पुणे करार iii. नेहरू अहवाल iv. धार सना सत्याग्रह
Anonymous Quiz
8%
iv, ii, iii, i
27%
iv, i, ii, iii
48%
iii, iv, ii, i
17%
ii, iii. iv, i
9. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.

अ. पुणे सार्वजनिक सभा ब. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन क. मद्रास महाजन सभा ड. इंडियन असोसिएशन
Anonymous Quiz
27%
ब अ ड क
30%
अ ड क ब
18%
क ड ब अ
25%
ड ब अ क
11. इ. स. 1934 मध्ये 'कर्षक संघम' एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली ?
Anonymous Quiz
15%
आंध्रप्रदेश
42%
तामिळनाडु
34%
केरळ
9%
बंगाल
13. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत ?
1. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली.
ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रीयांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. iii.बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. iv.सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला
Anonymous Quiz
14%
बाबर
15%
हमायुन
64%
अकबर
7%
औरंगजेब
14. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली.
ii. 1857 च्या उठावाचा फायदा घेवून भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामिल झाले.
iii. काझिसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.
15. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले ?

अ. न्यू इंडिया ब. कॉमन बील क. बॉम्बे गॅझेट इ. टेलीग्राफ
Anonymous Quiz
44%
अ आणि ब फक्त
16%
ब आणि क फक्त
11%
अ आणि ड फक्त
29%
अ, ब आणि क फक्त
8 जानेवारी 2024 रोजी संयुक्त गट ब व क मधील कायदा या घटकावरील पोस्ट केलेल्या PYQ चे विश्लेषण खालील YouTube लिंकवर पाहू शकता.. तसेच आपल्या काही सूचना असतील तर 9921865242 या वर text करू शकता..
धन्यवाद.🙏 https://youtu.be/-tU1KyDraTQ?si=AkOfiN11yHTzQ-Fh
15 जानेवारी 2024 रोजी gr वर  राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चे history PYQ पोस्ट केले होते त्याचे विश्लेषण खालील  YouTube लिंकवर upload...केले आहे.संबंधित व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण नक्कीच ठरेल..

Video like share आणि comment नक्की करा..
आपला अभिप्राय आणि सूचनाही कळवा.
धन्यवाद 🙏

Prashant chavan
9921865242

https://youtu.be/lxCQxaRWwMk?si=59IS2sJn9-CfFLTV
GS 1.pdf
17.9 MB
राज्यसेवा 2023 मुख्य
GS-1
HTML Embed Code:
2024/05/31 12:02:55
Back to Top