TG Telegram Group Link
Channel: सामान्य ज्ञान
Back to Bottom
बंजर नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
17%
कृष्णा नदी
39%
तापी नदी
35%
नर्मदा नदी
8%
गोदावरी नदी
देशात सर्वाधिक ATM कोणत्या राज्यात आहेत?
Anonymous Quiz
25%
तमिळनाडू
26%
केरळ
9%
पंजाब
40%
महाराष्ट्र
भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन तृतीयांश एक शिंगाच्या गेंड्याच्या संख्येचे गेंडे आहेत ?
Anonymous Quiz
54%
1) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
19%
2) गीर जंगल
22%
3) हजारीबाग वन्यजीव अभयारण्य
4%
4) वेदांतगल अभयारण्य
भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे
Anonymous Quiz
37%
1) विषुववृत्तीय आर्द्रा पानझडी वने
20%
2) विषुववृत्तीय कोरडे हरितवने
35%
3) विषुवृत्तीय कोरडी पानझडी वने
9%
4) विषुववृत्तीय अर्ध हरित वने
मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?
Anonymous Quiz
31%
(1) 1530 साली
34%
2 ) 1532 साली
27%
3) 1528 साली
8%
4) 1529 साली
जीवाची उलघाल होणे' या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
Anonymous Quiz
8%
1) पोटात धस होणे
72%
2) जीव वर खाली होणे
8%
3) उरसफोड करणे
12%
4) जीव मुठीत धरणे
मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
46%
१० डिसेंबर
26%
१० जानेवारी
15%
१० फेब्रुवारी
14%
१० मार्च
जम्मू काश्मीरमधील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे?
Anonymous Quiz
20%
रावी
37%
बियास
17%
व्यास
25%
चिनाब
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
"किताब ए नौराज" या पुस्तकामध्ये विविध रागांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहेत, जे खालीलपैकी कोणत्या सत्याधीशाने लिहिलेले आहेत ? ?
Anonymous Quiz
28%
1) इब्राहिम आदिलशहा 2
36%
2) कृष्णदेवराय
31%
3) अली आदिलशाह
6%
4) छेवाप्पा नायक
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
ज्या प्राण्यांची संख्या ते दुर्मिळ होणे इतपत खालावलेली असते त्यांना ______ प्राणी म्हणतात.
Anonymous Quiz
26%
1) विलुप्त प्रदेश
62%
2) लोप पावत असलेले
8%
3)विदेशी
3%
4) यापैकी नाही
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडून आला ?
Anonymous Quiz
27%
1) 1954 साली
22%
2) 1930 साली
41%
3) 1963 साली
10%
4) 2000 साली
जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात ?
Anonymous Quiz
24%
1) विकल्पबोधक अव्यय
34%
2) समुच्चयबोधक अव्यय
28%
3) न्यूनत्वबोधक अव्यय
14%
4) परिणामबोधक अव्यय
अनाधिकृतपणे संगणक प्रणाली मध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे -
Anonymous Quiz
5%
1) सलामी अटॅक्स
18%
2) लॉजिक बॉम्ब
73%
3) हॅकिंग
5%
4) डिनायल ऑफ सर्विस
अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे ?
Anonymous Quiz
13%
1) स्लोथ अस्वल
27%
2) भारतीय गवा
56%
3) भारतातील काळे काळवीट
5%
4) भारतीय जंगली कुत्रे
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?
Anonymous Quiz
6%
1) पंतप्रधान
64%
2) राष्ट्रपती
8%
3) कायदामंत्री
22%
4) भारताचे मुख्य न्यायाधीश
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
लॉर्ड लिटनने 'भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा' कोणत्या वर्षी लागू केला ?
Anonymous Quiz
26%
1) 1876 साली
47%
2) 1878 साली
20%
3) 1879 साली
6%
4) 1877 साली
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी

तलाठी भरती निकाल नांदेड जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49689

तलाठी भरती निकाल धुळे जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49690

तलाठी भरती निकाल अमरावती जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49691

तलाठी भरती निकाल वाशिम जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49692

तलाठी भरती निकाल सिंधुदुर्ग जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49693

तलाठी भरती निकाल जालना जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49694

तलाठी भरती निकाल हिंगोली जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49695

तलाठी भरती निकाल सोलापूर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49696

तलाठी भरती निकाल सातारा जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49697

तलाठी भरती निकाल सांगली जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49698

तलाठी भरती निकाल गोंदिया जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49699

तलाठी भरती निकाल धाराशिव जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49700

तलाठी भरती निकाल संभाजी नगर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49701

तलाठी भरती निकाल परभणी जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49702

तलाठी भरती निकाल पुणे जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49703

तलाठी भरती निकाल मुंबई जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49704

तलाठी भरती निकाल पालघर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49705

तलाठी भरती निकाल रत्नागिरी जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49706

तलाठी भरती निकाल रायगड जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49707

तलाठी भरती निकाल ठाणे जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49708

तलाठी भरती निकाल अकोला जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49709

तलाठी भरती निकाल जळगाव जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49710

तलाठी भरती निकाल भंडारा जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49711

तलाठी भरती निकाल लातूर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49712

तलाठी भरती निकाल कोल्हापूर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49713

तलाठी भरती निकाल मुंबई उपनगर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49714

तलाठी भरती निकाल नंदुरबार जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49715

तलाठी भरती निकाल वर्धा जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49716

तलाठी भरती निकाल चंद्रपूर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49718

तलाठी भरती निकाल गडचिरोली जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49719

तलाठी भरती निकाल नाशिक जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49720

तलाठी भरती निकाल नागपूर जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49722

तलाठी भरती निकाल यवतमाळ जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49723

तलाठी भरती निकाल बुलढाणा जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49724

तलाठी भरती निकाल बीड जिल्हा
https://hottg.com/MPSC_News/49725

तलाठी भरती निकाल मुंबई शहर
https://hottg.com/MPSC_News/49726

ज्यांनी तलाठी भरती 2023 पेपर दिला होता त्यांना पाठवा
HTML Embed Code:
2024/04/29 09:11:07
Back to Top