TG Telegram Group Link
Channel: महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Back to Bottom
MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू.

👉 250 जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 जगातील वृत्तपत्रांच्या स्वतंत्र्याबाबतीचा भारताचा क्रम 180 देशांपैकी 159 वा इतका आहे..
याचा अर्थ भारतात वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत परिस्थिती बिकट आहे...

👉 वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत जगात नॉर्वे सर्वात आघाडीवरचा देश आहे
...
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
मार्गात कितीही कठीण वळणं आली तरी प्रवास चालू ठेवा, कारण यशस्वी होण्याचा मार्ग कधीही सरळ नसतो...
@BhugolMpsc
🌏 टपालाने मत कसे पाठवतात?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 सोन्याचा सर्वाधिक साठा असलेले देश.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 ऑपरेशन मंडे होल्ड..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 मेक इन इंडिया ला मागणी.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 भारत जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक देश
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 हर्मीस 900 ड्रोन..
🌏 MPSC च्या निकालात नियमांचे उल्लंघन..
🌏 उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होणार.

👉 राज्यात 11 ठिकाणी निवडणूक..
🌏 शेतीसंबंधी राष्ट्रीय /आंतरराष्ट्रीय दिन 🗓🗓

◾️ 10 फेब्रुवारी ➖️ जागतिक डाळ दिन
◾️ 15 मार्च ➖️ जागतिक ग्राहक दिन
◾️ 22 मार्च ➖️ जागतिक जल दिन
◾️ 23 मार्च ➖️ जागतिक हवामान दिन
◾️ 22 एप्रिल ➖️ जागतिक वसुंधरा दिन
@BhugolMpsc
◾️ 1 जून ➖️ जागतिक दुग्ध दिन
◾️ 5 जून ➖️ जागतिक पर्यावरण दिन
◾️ 1 जुलै ➖️ शेतकरी दिन (महाराष्ट्र)
◾️ 1 जुलै ➖️ आंतरराष्ट्रीय फळ दिन
◾️ 15 ऑक्टोबर ➖️ महिला शेतकरी दिन
@BhugolMpsc
◾️ 16 ऑक्टोबर ➖️ जागतिक खाद्य दिन
◾️ 26 नोव्हेंबर ➖️ राष्ट्रीय दुग्ध दिन
◾️ 3 डिसेंबर ➖️ कृषी शिक्षण दिन
◾️ 5 डिसेंबर ➖️ जागतिक मृदा दिन
◾️ 23 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय शेतकरी दिन
◾️ 24 डिसेंबर ➖️ राष्ट्रीय ग्राहक दिन
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 प्रज्ञानंद ची कार्लसन वर मात..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आतापर्यंत लागलेले कट ऑफ (Open General)

◾️ राज्यसेवा पूर्व 2024 6 जुलै ला परीक्षा होणार..

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🌏 चौथा टप्पा 13 मे मतदान - महाराष्ट्र मधील नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना,छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड शहरात..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌏 नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक परिणाम आशिया खंडाला जागतिक हवामान संघटनेचा अहवाल..
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
HTML Embed Code:
2024/05/13 07:44:38
Back to Top