Create: Update:
🌏 महाराष्ट्र - लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
◾️लांबी = पूर्व पश्चिम – 800 किमी.
◾️रुंदी = दक्षिण - उत्तर 720 किमी.
◾️क्षेत्रफळ = 307713 चौ. किमी.
◾️ क्षेत्रफळाच्या दुष्टीने भारतात राजस्थान, मध्येप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
◾️महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
◾️समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
>>Click here to continue<<
महाराष्ट्र व भारताचा भूगोल