TG Telegram Group Link
Channel: आपुलकीच्या तरुणाईसाठी...
Back to Bottom
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तीन विविध परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर
🟠राज्यसेवा पूर्व परीक्षा- १३ सप्टेंबर
🟢महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा- ११ ऑक्टोबर
🔵 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा- १ नोव्हेंबर
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अभ्यासामधे सातत्य ठेवा..परीक्षांच्या तारखा आल्या आहेत ..येणारा काळ अवघड असणार आहे..

अभी नही तो कभी नही 💪
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*जेव्हा एखादं जनावर सुद्धा माणसासोबत माणुसकीने वागतो तेव्हा माणूस जनावरांसोबत सैताना सारखा वागतो ही मोठी खंत वाटते.*_

_*©️®️ कवी. प्रशांत सर (संगमनेरकर) Mo : 8806406440*_
🌈 *" आजचा सुविचार "*

_*आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत? यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा, जगात अशक्य काहीच नसतं.*_
☸️ *" आजचे विचारपुष्प "*

_*जिनमें आत्मविश्वास की कमी होती हैं, वो ही दूसरे को नीचा दिखाने की कोशिश करते हैं...!*_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_🎭धीरज कभी नहीं खोना... आप अपनी *शुरुआत* वहां से कर सकते हैं, जहां से आप *टूट* चुके हैं...!🎭_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*स्टेटस भलेही #२४_तासांपुरते असतील पण #देशभक्ती शेवटच्या #श्वासापर्यंत कायम राहील...*
*#शब्दांचा_जादूगर...*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌅 *" आजचा सुंदर विचार "*

_*माणसाला माणुसकीच्या नात्याने मदत करणारे लोक माणसात असणाऱ्या देवपणाचे उत्तम उदाहरण असतात.*_

_*©️®️ कवी. प्रशांत सर (संगमनेरकर) Mo : 8806406440*_
🌈 *" आजचा सुविचार "*

_*संघर्षाच्या प्रसंगी मिळालेला मदतीचा हात आणि एकांतात आवडत्या व्यक्तीचा आलेला फोन मनाला गहिवरून टाकतो.*_

_*©️®️ कवी. प्रशांत सर (संगमनेरकर) Mo : 8806406440*_
☸️ *" आजचे विचारपुष्प "*

_*जब आप गुस्सें में हो तब कोई फैसला न लेना और जब आप खुश हो तब कोई वादा न करना..! (ये याद रखना कभी नीचा नही देखना पडेगा)।*_
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*_नजरेत ध्येय अन् अफाट कष्ट करणारे हात असतील ना त्याच्या हातात त्याच्याच आयुष्याची पूर्ण घोडदौड असते_*
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता,

कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता,

दिल में हो जज्बा
कुछ कर दिखाने का तो

जलते दिए को भी आंधियों का डर नहीं होता ।।

🌺
HTML Embed Code:
2024/06/06 01:26:39
Back to Top