TG Telegram Group Link
Channel: मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
Back to Bottom
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
लॉर्ड लिटनने 'भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा' कोणत्या वर्षी लागू केला ?
Anonymous Quiz
26%
1) 1876 साली
47%
2) 1878 साली
21%
3) 1879 साली
6%
4) 1877 साली
❇️ आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते
- बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती
- मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी
- लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
- बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री
- लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये
- 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते
- कलकत्ता विद्यालय
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️

     ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★


◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
🔸तलाठी भरती (3rd Day) Shift 2
▪️ 19 / 8 / 2023

🎯 मराठी
समानार्थी शब्द(3), विरुद्ध अर्थी शब्द(1), समास(2), प्रयोग(3), वाक्प्रचार(2), म्हणी(2), विग्रह, अचूक शब्द

🎯 Gk & Gs
भारत सेवक समाज वर्ष?
आत्मीय सभा स्थापना कोणी केली?
जातिव्यवस्थेचे निर्मूलन कोणी लिहिले?
गुलामगिरी----

1) डांगोरा एका नगरेचा कादंबरी कोणाची आहे?
2) कवी अनिल यांचा काव्य संग्रह कोणता?
👉Writ जारी करण्याचे अधिकार कोणाकडून घेतले
👉No double jeopardy म्हणजे काय
👉 लोकसंख्या 2 प्रश्न :-
1) सर्वात जास्त महिला साक्षरता प्रमाण कोणत्या राज्यात?
2) SC ची सर्वात जास्तं लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे

🎯 गणित
BODMAS, सरळव्याज & चक्रवाढ व्याज, नफा तोटा, काळ काम वेग, सरासरी, अपूर्णांक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
🔥🔥 महाराष्ट्रातील मुख्य संस्था 🔥🔥

1) सत्यशोधक समाज :-
  - स्थापना : 24 सप्टेंबर 1873, पुणे
  - संस्थापक : महात्मा फुले
  - ब्रीद वाक्य : सर्वसाक्षी जगतपती त्यासी
     नकोच मध्यस्थी

2) प्रार्थना समाज :-
   - स्थापना : 31 मार्च 1867, मुंबई
   - संस्थापक अध्यक्ष : डाॅ. आत्माराम पांडुरंग
   - प्रचारासाठी सुबोध पत्रिका हे वृत्तपत्र   
     सुरू करण्यात आले.

3) सार्वजनिक सभा (पूर्वीचे नाव पुना
     असोसिएशन) :-
   - स्थापना : 2 एप्रिल 1870, पुणे  
   - संस्थापक : न्या. रानडे & गणेश
     वासुदेव जोशी (सार्वाजनिक काका)
   - पहिल्या महिला अध्यक्षा: मिरा पावगी

4) आर्य समाज :-
   - स्थापना : 10 एप्रिल 1875, मुंबई
   - संस्थापक : स्वामी दयानंद सरस्वती
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
🔥🔥 महत्वाचे प्रश्न 🔥🔥

प्र. 1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : रास बिहारी बोस

प्र. 2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
उत्तर : सर ए. ओ. ह्युम

प्र. 3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती?
उत्तर : सरोजिनी नायडू

प्र. 4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर : व्योमेशचंद्र बॅनर्जी

प्र. 5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
उत्तर : मुंबई

प्र. 6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
उत्तर : लॉर्ड रिपन

प्र. 7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

प्र. 8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

प्र. 9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्र.10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
उत्तर : कागल

प्र.11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्र.12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
उत्तर : महात्मा फुले

प्र.13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
उत्तर : महात्मा फुले

प्र.14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

प्र.15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर : तुकडोजी महाराज
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
🔥 खाऱ्या पाण्याची सरोवरे 🔥

चिल्का - ओडिशा

पुलकित - आंध्रप्रदेश

सांभर - राजस्थान

लोणार - महाराष्ट्र
🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य 

कोल्लेरु - आंध्रप्रदेश

भीमताल - उत्तराखंड

दल ,वुलर - जम्मू काश्मीर 

  लोकटाक - मणिपूर

रेणूकाजी - हिमाचल प्रदेश 
👉 डेसिबल (dB) हे आवाजाची पातळी मोजण्याचे एक एकक आहे. ही पातळी ज्या ठिकाणी आवाज निर्माण होतो त्या ठिकाणी मोजली जाते. तेथून जसजसे दूर जाऊ तसतशी डेसिबेलची मात्रा कमीकमी होत जाते. हे लॉगरिथमिक स्केल असल्याने dBचे माप 10 ने वाढले तर आवाजाची तीव्रता शंभरपट होते. शून्य dB म्हणजे ऐकू येणारा सर्वात हळू आवाज. त्याच्या दहापट मोठ्या आवाजाची मात्रा 10 dB. 20 dB आवाज म्हणजे सर्वात हळू आवाजाच्या 100 पट मोठा आवाज; 30 dB म्हणजे हजारपट मोठा आवाज, वगैरे.

◆ ऐकू येणारा सर्वात हळू आवाज (जवळजवळ पूर्ण शांतता) - शून्य dB

◆ कुजबूज - 15 dB

◆ सामान्य संभाषण - 30 dB

◆ वाहनाचा किंवा यंत्राचा आवाज - 50  ते 60 dB

◆ कारखान्याचा आवाज - 80 ते 100 dB

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
❇️ शास्त्रीय उपकरणे व वापर ❇️

      ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★

◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.

◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
मीटिअरॉलॉजी   हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी   सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी   मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  कीटक जीवनाचा अभ्यास

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे

◆ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

◆ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

◆ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

◆ लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट
                    - भारतीय शस्र कायदा

◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
                   - प्रथम फॅक्टरी कायदा

◆ लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?
आसाम

Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?
Apple

Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
युवराज सिंग

Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
संगीता वर्मा

Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
शेफाली जुनेजा

Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?
5.4%

Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?
‘पाथेर पांचाली’

Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
डॉ बिमल जालान

Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?
24 ऑक्टोबर

Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?
76 वा

❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा'

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
✴️ विविध राज्यांनी मुलींसाठी सुरु केलेल्या योजना

➡️कन्याश्री योजना : पश्चिम बंगाल 

➡️भाग्यलक्ष्मी योजना : कर्नाटक

➡️लाडली लक्ष्मी योजना : मध्य प्रदेश

➡️लाडली : दिल्ली व हरियाणा

➡️मुख्यमंत्री लाडली योजना : उत्तर प्रदेश

➡️मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना : बिहार

➡️किशोरी शक्ति योजना : ओडिशा

➡️ममता योजना : गोवा

➡️सरस्वती योजना : छत्तीसगढ

➡️माझी कन्या भाग्यश्री योजना : महाराष्ट्र

➡️नंदा देवी कन्या योजना : उत्तराखंड
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
❇️ हे पाठ कराच


➡️ विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.


● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
अत्यंत महत्वाचे, लक्षात ठेवा.


1)पहिली वंदे भारत ट्रेन:- *वाराणसी*

2)वेदांत लक्ष्मीनारायण नृत्य:- *कुचिपुडी*

3) गायिका सुब्बलक्ष्मी ह्यांना भारतरत्न कधी मिळाला?:-  *1998*

4) कल्काप्रसाद महाराज(नृत्य):- *कथक*

5)जेष्ठ नागरिक बचत  योजनेतील मर्यादा रक्कम 15 लाखाहून किती पर्यन्त वाढ करण्यात आली?:-  *30 लाख*

6)चालू खात्यातील तूट :- *आयात महसूल > निर्यात महसूल*

7)अर्थोपोडा संघात न येणारा?
डास, घरगुती माशी , मिलिपीड्स ,जळू
*:-जळू*

8) अट्टम नृत्याचे पूर्वीचे नाव :- *भरतनाट्यम*

9)वित्ताआयोग कलम :- *280*

10)शिक्षणासंबंधी कलम :- *21A*

11)जोका तारताळा पट्टा हे मेट्रो नेटवर्क मोदींद्वारे उदघाटन करण्यात आले तर ते कोणत्या राज्यात आहे :- *पश्चिम बंगाल*

12)वेलची टेकड्या(येला माला) भाग :- *दक्षिण भारतात*

13)जहिर उड दिन मुहम्मद कुणाचे नाव होते :- *बाबर*

14)जणनेनुसार नागालँड मध्ये सर्वात जास्त लोकसंख्या :- *ख्रिश्चन धर्म*

15)मसरूर मंदिरे जी खडकातून कोरलेली असतात ती कोणत्या राज्यात आढळतात :- *हिमाचल प्रदेश*

16)स्त्रियांवरील अपव्यापार, अत्याचार रोखण्यासाठी योजना
नंदिनी,निर्भया, उज्वल,सखी
*निर्भया*

17)24 जुलै 1985 रोजी लोंगेवाला करार झाला त्यावेळी पंतप्रधान कोण होते?:- *राजीव गांधी*

18)2023 च्या बजेटमध्ये मनरेगा साठीची राखीव रक्कम :- *65 हजार कोटी*

19)भविष्य निर्वाह निधी योजना सुरुवात कधी झाली :-  *1952*

20)पाकिस्तान मधील झुल्फिकार भुट्टो ह्यांची सरकार पाडली तेंव्हा त्यांचा लष्करप्रमुख कोण होता :-
*जनरल जिया उलहक्क*

21)SSLV- D2 कुठून प्रक्षेपण केले :- *श्रीहरिकोटा*

22)महाकाल कॉरिडॉरचे उद्घाटन मोदीच्या हस्ते झाले ते कुठे आहे? :- *उज्जैन*

23)आफ्रिकेतून आणलेले चित्ते कोणत्या उद्यानात सोडले?:- *कुनो राष्ट्रीय उद्यान*

24)आसामचे राज्यपाल गुलाबीसींग कटारिया हे कोणत्या राज्याचे आहेत?:- *राजस्थान*

25)निर्मल मिल्खा सिंग कोणत्या खेळाशी संबंधित :- *व्हॉलीबॉल*
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
https://whatsapp.com/channel/0029Va9Dfqb0QearkujHw420

Adda247 Marathi आता व्हॉट्सॲप वर 😍 आजच जॉईन करा आणि आपल्या मित्रांना देखील जॉईन व्हायला सांगा 👍
MPSC च्या अभ्यासासाठी चालू घडामोडी अत्यंत आवश्यक असतात, त्यामुळे आपण नेहमी वृत्तपत्र वाचत असतो. पण वृत्तपत्रात सर्वच बातम्या वेळोवेळी मिळतात असे नाही. तर मी एक नवीन ॲप शोधले आहे ज्याच्या माध्यमातून आपण देशात आणि जगात घडलेल्या बातम्या क्षणात आपल्या पर्यंत पोहचू शकता !
ही काही जाहिरात वैगरे नाही, किंवा हे काही मी बनवलेले ॲप नाहीये, यात माझा कोणताही profit देखील नाहीये ... प्रसिद्ध वृत संस्था दैनिक भास्कर यांचे हे ॲप आहे. फक्त तुमच्या फायद्यासाठी हे ॲप मी तुम्हाला शेअर करतो आहे. मी १ आठवड्यापूर्वी हे ॲप डाऊनलोड केले आणि मला हे खूप आवडले तुम्ही देखील हे एकदा download नक्की करून बघा 😊

https://dainik-b.in/UY5nPaPtqJb
HTML Embed Code:
2024/06/11 11:39:45
Back to Top